marriage

जाणून घ्या कोण आहे तेजप्रताप यादव यांची भावी पत्नी....

गेल्या कित्येक दिवसांपासून राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या नियोजित लग्नाच्या चर्चा होत आहेत. तेज प्रताप यांना त्यांची भावी पत्नी सापडलीय... आणि याच वर्षी ते विवाह बंधनात अडकणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर कोण आहे त्यांची भावी पत्नी? याविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

Apr 5, 2018, 11:40 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

दीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही. 

Apr 1, 2018, 03:29 PM IST

मुंबई | आदित्य ठाकरे सिंगल आहेत की एन्गेज्ड ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 12:47 PM IST

.....म्हणून मुलांना लग्नासाठी मुलींकडून मिळतो नकार

जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे लग्नाची बोलणी फिस्कटतात...

Mar 29, 2018, 11:25 PM IST

जळगाव । एका ठिगणीने केला संसार आणि पैसा उद्वस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:07 PM IST

लग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ

भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Mar 27, 2018, 04:03 PM IST

वहिनी असावी तर अशी...या व्हिडिओमागील व्हायरल सत्य

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितच्या लो चली मैं... या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका वहिनीचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या आणि नववधु जावेची वरात आनंदाने साजरी करत आहे. या व्हिडिओमागील व्हायरल सत्य आता समोर आलं आहे. हा व्हिडिओ कुणाचा आणि कुठला आहे हे आता कळलं आहे. 

Mar 26, 2018, 05:11 PM IST

लग्नानंतर बायकोला चुकूनही हे प्रश्न विचारु नका

लग्न म्हणजे दोन जीवांचे बंधन असते. लग्नानंतर माझे तुझे असे काही नसते तर ते आपले असते असं म्हटलं जात. पण लग्न जरी झालं असलं तरी त्या दोन व्यक्ती या स्वतंत्र असतात. त्यांना त्यांचे खाजगी आयुष्यही असतेच की. 

Mar 26, 2018, 11:01 AM IST

६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?

बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. 

Mar 25, 2018, 05:33 PM IST

सोनम-आनंद जूनमध्ये करणार डेस्टिनेशन वेडींग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

Mar 24, 2018, 11:14 AM IST

PHOTO : लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज!

संपूर्ण जगभर एलजीबीटी कम्युनिटी, समलैंगिक विवाह आणि नातेसंबंधांवर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्येही या मुद्द्यावर वातावरण तापलंय. कारण ९ डिसेंबर २०१७ मध्ये या देशात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालीय.

Mar 22, 2018, 12:59 PM IST

वहिनी असावी तर अशी... व्हायरल व्हिडिओ

लग्न म्हटलं की नाचं गाणं आलं... पण 

Mar 21, 2018, 01:42 PM IST

अजय देवगनच्या अभिनेत्रीचा गुपचूप विवाह, समोर आला पहिला व्हिडिओ

अभिनेता अजय देवगनसोबत 'दृश्यम' सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रिया सरन हिनं काही दिवसांपूर्वी गुपचूपपणे रशियन बॉयफ्रेंडसोबत विवाह उरकला. 

Mar 20, 2018, 12:44 PM IST

येवला | तीन फुटांच्या वधू वरांचा शाही विवाह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 03:19 PM IST