marriage

आकाश अंबानी- श्लोका मेहताच्या साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली

भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानींच्या लग्नाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.

Jun 5, 2018, 08:00 PM IST

PICS: इंग्लंड दौऱ्याआधी हा भारतीय क्रिकेटर बोहल्यावर

कर्नाटकचा सलामीवीर मयांक अग्रवालने गेल्या वर्षी स्थानिक स्तरावर आपल्या फलंदाजीने धमाल उडवून दिली होती. 

Jun 4, 2018, 05:15 PM IST

लग्नाच्या २० वर्षांनंतर अर्जुन रामपाल आणि मेहरमध्ये घटस्फोट

 दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 

May 28, 2018, 12:51 PM IST

लागिरं झालं जी | अज्या शितलीचं लग्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 10:50 PM IST

लागिरं झालं जी | अज्या - शितलीचा लग्नसोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 09:25 PM IST

नांदेडमध्ये सुनेची घोड्यावरुन वरात

लग्नाच्या वरातीत नवरदेव घोड्यावर बसलेला आपण नेहमी पाहतो... पण नांदेड मध्ये मात्र नवरदेवाच्या बरिबरीनेच नववधूची देखील घोड्यावरुन वरात काढण्यात आली..

May 20, 2018, 12:13 PM IST

जात पंचायतीच्या 'व्हर्जनिटी टेस्ट'ला धुडकावून लग्न

पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.

May 13, 2018, 06:58 PM IST

जात पंचायतीच्या 'व्हर्जनिटी टेस्ट'ला धुडकावून लग्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 05:29 PM IST

नेहा धुपियानं या क्रिकेटपटूच्या मुलाशी केलं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या चर्चा अजून संपल्याही नाहीत तोवर आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या चाहत्यांना जोरदार धक्का दिलाय. 

May 11, 2018, 06:12 PM IST

हिमेश रेशमियानं या अभिनेत्रीशी केलं गुपचुप लग्न

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. 

May 11, 2018, 05:51 PM IST

काही तरी घेत जा गं बाई... चाहत्यांना करिनाची काळजी!

करिनाची फिगर पाहून अनेक सोशल मीडिया युझर्सनं करिनाला ट्रोल करायला सुरुवात केली

May 10, 2018, 10:32 PM IST