marriage night

Marriage Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज; नवविवाहितांना माहितच हवेत...

First Nigh of Marriage Tips: लग्नानंतर पहिल्या रात्रीबद्दल नववधू आणि वर दोघेही उत्सुक असतात. चित्रपट आणि वेबसीरिज पाहून पहिल्या रात्रीबद्दल अनेकांच्या डोक्यात काही खूळ असतात. आज आपण जाणून घेणार आहोत हिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज

Jun 9, 2023, 02:16 PM IST

Suhagrat Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच दाम्पत्याचं आणखी एक कृत्य

Viral Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दाम्पत्याने अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या दोघांमधील खाजगी क्षण त्यांनी सोशल मीडियावर पब्लिक केला आहे. 

Feb 21, 2023, 11:26 AM IST

दाम्पत्यानं Instagram वर शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO, कॅमेऱ्यासमोरच दोघांनी....

सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात आपला व्हिडीओही ट्रेंड व्हावा, आपल्यालाही Likes मिळावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अशाच प्रयत्नात अनेकदा पातळी ओलांडली जातो. नुकतंच एका दांपत्याने Instagram ला थेट लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला असून तो पाहून नेटकरी संतापले आहेत. 

 

Feb 7, 2023, 02:02 PM IST

'हे' तर फक्त निमित्तमात्र, कारण मात्र उद्याप गुढ... लग्नाच्याच रात्री नववधूची आत्महत्या

ज्या घरात दोन दिवसापूर्वी आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात नववधूच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे.

May 19, 2022, 03:07 PM IST

पहिल्या रात्री चुकूनही करु नका या 5 गोष्टी, भावी आयुष्यावर होऊ शकतो परिणाम

लग्नानंतर पहिल्या रात्री या 5 चुका टाळल्या पाहिजेत.

Dec 17, 2021, 04:52 PM IST