चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral

Marathi Actresses in Monsoon: सध्या मौसम आहे तो म्हणजे पावसाचा. तेव्हा सगळेच जण आपापल्या बालकनीमधून पावसाचा मस्त आस्वाद घेताना दिसत असतील तर लहान मुलानं आपल्या घरात साचलेल्या पाण्यात होड्याही बनवत असतील. त्यातून मराठी तारेतारकाही सध्या चिंब पावसात भिजून आलेल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

गायत्री हसबनीस | Jul 06, 2023, 17:50 PM IST

Marathi Actresses in Monsoon: सध्या पावसाचे वातावरण सुरू झाले आहे. त्यामुळे मराठी सेलिब्रेटीही उत्साहात पावसाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. सध्या मराठमोळ्या नायिका या पावसात भिजताना दिसत आहेत.त्यामुळे त्यांचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. 

1/7

साक्षी गांधी

shakshi gandhi

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधी हिनं निसर्गरम्य परिसरात पावसाचा आनंद लुटला आहे.  

2/7

सुखदा खांडकेकर

sukhada khandkekar

अभिजित खांडकेकरची बायको सुखदा खांडकेकर हिनंही पावसात आनंद लुटला आहे. 

3/7

हेमांगी कवी

hemangi kavi

हेमांगी कवीनंही पावसात आनंद लुटला आहे. ती रस्त्यावरून मस्तपैंकी जाताना दिसते आहे. 

4/7

मीरा जगन्नाथ

mira jagganath

मीरा जगन्नाथ हिनं आपला पावसातील एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. 

5/7

ऋतुजा बागवे

rujuta bagwe

ऋतुजा बागवे हिनंही पावसात डान्स करत मस्तपैंकी पावसाचा आनंद लुटला आहे. 

6/7

श्वेता खरात

shewta kharat

'झी मराठी'वर 'मन झालं बाजिंद' या मालिकेतील अभिनेत्री श्वेता खरात हिनं पावसात मस्तपैंकी डान्स केला आहे. 

7/7

सोनाली कुलकर्णी

sonali kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं पावसात मस्तपैंकी कणिस खात वातावरणाचा आनंद लुटला आहे.