marathi

पतीच्या निधनानंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखचा नवा प्रवास सुरु

'तुम्हा सर्वांमुळंच मी ही उर्जा एकवटली आहे....'

Nov 10, 2020, 10:34 AM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील वक्तव्यासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी

त्या असं काही म्हणून गेल्या होत्या ज्यामुळं .... 

 

Nov 3, 2020, 05:51 PM IST

कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

कलर्सच्या पत्रावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

Oct 29, 2020, 07:55 AM IST

'सैराट' फेम सल्या- लंगड्या पुन्हा एकत्र

पाहा अरबाज आणि तानाजी नेमके एकत्र कशासाठी आले आहेत... 

 

Oct 22, 2020, 08:29 AM IST

भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी

  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 20, 2020, 02:06 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची गंभीर आजाराशी झुंज

सीमा देव यांच्या प्रकृतीबाबतचं हे वृत्त कळताच .... 

Oct 14, 2020, 12:17 PM IST

'कारखानिसांची वारी' निघाली टोकियोच्या दारी

एका अनोख्या प्रवासावर .... 

Oct 14, 2020, 08:57 AM IST

मराठीतून बोलण्यास सराफाचा नकार, लेखिकेचा दुकानाबाहेर ठिय्या

लेखिका शोभा देशपांडे यांचे कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन

Oct 9, 2020, 01:04 PM IST

फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी- रामदास आठवले

मराठी मुद्द्यावरुन आठवलेंची शिवसेनेवर टीका

Oct 9, 2020, 12:28 PM IST

IPL 2020 : ...म्हणून मी बोलतो की; जहीर मराठीतून देतोय गोलंदाजीचे धडे

जहीर मास्तरांची मराठमोळी शाळा..... 

Sep 30, 2020, 07:56 PM IST

'एकदम कडक'; राज ठाकरेंची 'या' चित्रपटावर 'मनसे' प्रतिक्रिया

काही कारणास्तव हा चित्रपट पाहायचं राहून गेलं होतं, पण... 

Sep 24, 2020, 01:34 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

मराठी नाट्य आणि चित्रपट वर्तुळात होती खास ओळख 

 

Sep 24, 2020, 09:14 AM IST

३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'

पाहा याच चित्रपटातील गाजलेलं दृश्य.. 

Sep 23, 2020, 11:20 AM IST