marathi

Stock Market | मार्केटने गाठली ऐतिहासिक उंची; रेकॉर्डब्रेक तेजीमुळे ट्रेडर्सने कमावले 3.5 लाख कोटी रुपये

 मजबूत ग्लोबल संकेतांचा आधार आणि भारतीय अर्थव्यवस्थेने पकडलेली गती यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये रेकॉर्ड तेजीची नोंद झाली आहे

Aug 30, 2021, 04:06 PM IST

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; Sensex 55 हजारांच्या पार तर Niftyने तोडला 16400 चा बॅरियर

 शेअर बाजारने आजच्या व्यवसायात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. 

Aug 13, 2021, 09:50 AM IST

हृता दुर्गुळेचा 'फुलपाखरू' नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

हृताची नवी मालिका नवी लव्हस्टोरी 

Aug 4, 2021, 08:22 AM IST

मराठमोळा IPS वैभव निंबाळकर आसाम - मिझोरमच्या संघर्षात जखमी; नेमका तो वाद काय?

ईशान्य भारतातील आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये रक्तरंजित हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आसाम पोलिसांचे 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Jul 27, 2021, 02:02 PM IST

नवऱ्याचं नशीब फुटकं, पण बायको नशीबवान...शेवटी बायकोनच नशीब बदललं आणि दोघे झाले कोट्यधीश

महिलेचं नशीब असं काही फळफळलं की, ज्याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसावा

Jul 25, 2021, 04:24 PM IST

मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक, हिंदी भाषेतील फलकांना फासलं काळं

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीसाठी शहरात हिंदी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत

Jul 15, 2021, 10:07 PM IST

पोलीस अधिकाऱ्याला सहलीवर पिस्तुलसोबत फोटो काढणं महागात, अचानक फायरिंग झाली आणि....

पोलिसांनी प्रशिक्षणार्थी डेप्युटी एसपी आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.

Jul 14, 2021, 10:10 PM IST

कर्जाच्या बोझ्याखाली शेतकरी दबला... पण तो थांबला नाही....सायकललाच बनवले आपले शस्त्र

पहिल्या लॉकडाऊननंतर लोकं स्वत:ला सावरतायत तोपर्यंत पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांचे पाय खेचले.

Jul 7, 2021, 05:12 PM IST

12 वर्षाच्या सख्या भावाने 8 वर्षीय भावाची केली हत्या; नेमकं काय घडलं? वाचा

खंडाळा तालुक्यातील 8 वर्षाच्या लहान मुलाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

May 11, 2021, 02:00 PM IST

नवरी नटली! गाण्यावर Dancing Dad ricky pondचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ

डान्सिंग डॅडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला

May 1, 2021, 03:44 PM IST

पिवळ्या दातांमुळे दिलखुलास हसण्याची लाज वाटतेय? दात स्वच्छ ठेवण्यासाठी वाचा या गुणाकारी टीप्स

दातांच्या पिवळेपणामुळे मोकळेपणाने हसता येत नाही. या लेखाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

Apr 15, 2021, 07:40 AM IST

President Rule | राष्ट्रपती राजवट म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रात लागू होईल का?

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ? ती कधी आणि का लागू केली जाते ते पाहूया!

Mar 24, 2021, 04:30 PM IST

RBI Exam : आरबीआयची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून

आरबीआयची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून (RBI exam for the first time in Marathi) होणार आहे.  

Mar 18, 2021, 08:12 AM IST

लग्न करुन नवरोबांना गंडवणारी डॉली; खंडणीसाठी केली तब्बल 8 लग्न

एका लुटारु नवरीने पैसे उकळण्यासाठी तब्बल आठ लग्न केली

Mar 15, 2021, 08:08 PM IST