marathi

Kapil Sharma Show | सोनालीने कपिलला मराठी आणि मुंबईच्या कोणत्या मुद्द्यावरुन झापलं?

व्हीसलब्लोअर या वेबसीरिजच्या (Whistleblower Web Series) प्रमोशनसाठी अभिनेत्री (Sonali Kulkarni) सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर (Sachin Khedekar) आणि अभिनेता खासदार रवी किशन (Ravi Kishan) हे "द कपिल शर्मा" शो मध्ये सहभागी झाले होते. 

Dec 18, 2021, 04:25 PM IST

Personal Loan | स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँका; जाणून घ्या व्याज दर

सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही स्वस्त झाले आहे

Dec 15, 2021, 12:45 PM IST

फक्त १ रुपयात Jio चा भन्नाट प्लॅन लॉंच; ३० दिवसांची वैधता तसेच इतर अनेक फायदे

Jio कडून भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन सादर, फक्त १ रुपयांत मिळताहेत अनेक फायदे

Dec 15, 2021, 09:17 AM IST

MOTOR INSURANCE | गाडी नवी असो की जुनी; विमा काढण्याआधी या ५ गोष्टींची घ्या काळजी

बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. या अपघातांमुळे मोटार वाहनाचा विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे

Dec 8, 2021, 11:20 AM IST

PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक

 पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 

Dec 6, 2021, 10:28 AM IST

Stock Market Live | शेअर मार्केटची आज कशी असेल चाल? हे फॅक्टर्स ठरतील महत्वाचे

शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये कमजोरी दिसून येत आहे. दुसरीकडे, गुरुवारी अमेरिकन बाजारांमध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली.

Dec 3, 2021, 09:09 AM IST

Multibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा

दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

Nov 30, 2021, 02:10 PM IST

ओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत

 जागतिक संकेत बाजारासाठी मजबूत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात बहुतांश आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेच्या बाजारांमध्येही जोरदार रिकव्हरी दिसून आली.

Nov 30, 2021, 09:09 AM IST
Sonalee Kulkarni Pandu Marathi Movie Song PT2M51S

VIDEO : 'केळेवाली' सोनाली कुलकर्णी, भाऊ कदमचं नवं गाणं

VIDEO : 'केळेवाली' सोनाली कुलकर्णी, भाऊ कदमचं नवं गाणं

Nov 23, 2021, 11:00 AM IST

Stock Market | शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका

जागतिक बाजारातील मंदीच्या वातावरणाचा परिणाम भारतीय  बाजारांवरही पाहायला मिळाला. 

Oct 28, 2021, 04:04 PM IST

राज्यात अत्याचाराचे सत्र थांबे ना! पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 राज्यात डोंबिवली, पुणे, अमरावती येथील महिला/मुलींवरील भयावह बलात्काराच्या घटना ताज्या असताना कोल्हापूरातून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Oct 15, 2021, 11:24 AM IST

गुडघ्यांवर बसून, लाल गुलाल देत Pawandeep कडून Arunitaला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Sep 12, 2021, 03:15 PM IST
Google Search For Vaccination is In 8 Languages,Now Search Centers,slots In Marathi PT3M23S

VIDEO । गूगलवर मराठीत लसीकरण केंद्र शोधणं आता शक्य

Google Search For Vaccination is In 8 Languages,Now Search Centers,slots In Marathi

Sep 2, 2021, 10:35 AM IST

प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड

 Marathi compulsory in schools : केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे आता अनिवार्य आहे. ( Marathi compulsory) याबाबत शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे. 

Aug 31, 2021, 07:46 AM IST