marathi news

'महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका'; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन

Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे हे आवाहन केलं आहे.

Mar 3, 2024, 08:35 AM IST

जेएनपीटी बंदरावर सापडलेल्या जहाजात पाकिस्तानचे क्षेपणास्त्र बनवण्याचे साहित्य?

JNPT Port: . हे जहाज चीनहून पाकिस्तानातील कराचीला जात होतं. जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते. 

Mar 3, 2024, 07:57 AM IST

एजंटगीरीमुळे पिवळे रेशन कार्ड मिळेना, त्रस्त नागरिकाचे टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

Sholey Style agitation: पिवळ्या रेशनकार्डसाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने चक्क टॉवरवर चढुन शोले स्टाईल आंदोलन केले.

Mar 3, 2024, 07:02 AM IST

महाराष्ट्रातील 'या' 18 जाती अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचित? बैठकीत काय घडलं?

Comprehensive Report :  महाराष्ट्र राज्यातील 18 जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचिमध्ये समाविष्ठ करण्याचा विचार सुरु आहे.

Mar 3, 2024, 06:34 AM IST

सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी कितवी शिकल्यायत? करिअरबद्दल जाणून घ्या

Bansuri Sushma Swaraj: माजी परराष्ट्र मंत्री दिवगंत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत

Mar 2, 2024, 09:23 PM IST

पत्नीच्या निधनानंतर अभिनयापासून दूर गेलेला भूषण कडू सध्या काय करतोय?

Bhushan Kadu : 'हास्यजत्रे'तील अभिनेता भूषण कडू आता काय करतो माहितीये का? 

Mar 2, 2024, 06:33 PM IST

घरात बसलेल्या महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाचा प्राणघातक हल्ला

Bhandara Crime: आई, मुलगी घरी बसली असता़ना अचानक आरोपीने त्यांच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने हल्ला केला.

Mar 2, 2024, 04:47 PM IST

निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, 'त्या' भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख

Anil Deshmukh: माझ्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

Mar 2, 2024, 03:35 PM IST

दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ, मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SSC Exam Paper Viral : पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावरुन पेपर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे

Mar 2, 2024, 02:31 PM IST

मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर

Movies and Series  on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...

Mar 2, 2024, 02:26 PM IST

सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप’ रंगभूमीवर

Sai Paranjape's Ivlese Rop : सई परांजपे यांचे ‘इवलेसे  रोप’ नाटकाचा 'या' दिवशी होणार शुभारंभ...

Mar 2, 2024, 02:14 PM IST

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री?

Baramati CM Eknath Shinde: नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते. 

Mar 2, 2024, 01:54 PM IST

'दादा गृहखातंच मागतील, पण तसे होणार नाही'; देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी

Baramati Namo Raojgar Melava : बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात शरद पवार, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Mar 2, 2024, 01:41 PM IST

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi : या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. 

Mar 2, 2024, 11:40 AM IST

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुस्लिम तरुणी घेणार 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

Dhule News : देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या एका मुस्लिम तरुणीने सायकलवरुन प्रवास सुरु केला आहे. ही तरुणी सायकलने दिवसातून 70 ते 80 किलोमीटर प्रवास करत आहे.

Mar 2, 2024, 11:24 AM IST