विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी
Rahul Narvekar mail hacked: हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.
Mar 5, 2024, 01:16 PM IST'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
Gurugram Restaurant : हरियाणाच्या एका हॉटेलमध्ये मुखवास खाल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करावलं लागलं आहे. मुखवास खाल्यानंतर पाच जणांच्या तोडांतून रक्त येत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
Mar 5, 2024, 11:54 AM ISTIndia Vs Pakistan | ब्लॅकमध्ये तिकिटाची किंमत 1 कोटी 86 लाख रुपयांवर
India Pakistan match on 9th June Ticket price in Black at Rs 1 Crore 86 Lakh
Mar 5, 2024, 11:45 AM ISTLeopord missing | बिबट्या अद्यापही पसार, नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण
Pune Sachin Leopord missing leopards at katraj zoo
Mar 5, 2024, 11:40 AM ISTGold Price | 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65 हजारांच्या घरात
Gold Price News price of 10 grams of gold is around 65 thousand
Mar 5, 2024, 11:35 AM ISTMumbai News | बटरच्या पॅकमध्ये लपवलं 20 तोळे सोनं, कस्टम विभागाची कारवाई
Mumbai Butter Gold Smugling
Mar 5, 2024, 11:30 AM ISTManoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 11:07 AM ISTअरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?
Reserve Bank of India Latest News : देशातील आर्थिक व्यवहार आणि सर्व बँकांसह आर्थित संस्थांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 5, 2024, 10:15 AM IST
'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार
Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 10:07 AM ISTखेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Jalna Accident News : जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळत असताना जोरदार स्फोट झाला होता.
Mar 5, 2024, 08:51 AM ISTआदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.
Mar 4, 2024, 10:12 PM IST2024 मध्ये जास्त पगार देणाऱ्या 9 नोकऱ्या
डेटा ड्रिव्हनचा निर्णय घेण्यासाठी जगात डेटा सायन्टिस्टची भूमिका महत्वाची असते. यासाठी अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. यांचे पॅकेज वार्षिक 15 लाखापर्यंत असेल.
Mar 4, 2024, 09:43 PM ISTMS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ
MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.
Mar 4, 2024, 08:09 PM ISTमंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा
Johnny Lever- Hrithik Roshan : जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत याविषयी दावा केला होता.
Mar 4, 2024, 05:24 PM ISTEPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज
UPSC Epfo Job: पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 7 मार्चपासून सुरु होत आहे.
Mar 4, 2024, 05:00 PM IST