उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार
शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.
May 24, 2024, 04:20 PM ISTकाच, स्टीलपैकी कोणता टिफिन आरोग्यासाठी चांगला?
शाळा, कॉलेज किंवा ऑफिस अशा सर्व ठिकाणी आपण टिफिन घेऊन जातो. काच किंवा स्टीलपैकी कोणता टिफीन शरीरासाठी फायदेशारी असतो? तुम्हाला माहिती आहे का? जेवणासाठी स्टीलचा टिफिन बेस्ट मानला जातो.
May 23, 2024, 08:42 PM ISTBreaking News: वादळामुळे भीमा नदीत बुडाली बोट, एकाने पोहून वाचवले प्राण तर 5 जण..
भीमा नदी पात्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. कळाशी - ते कुगाव दरम्यान नदीत बोट बुडाली आहे. भीषण वादळामुळे ही बोट बुडाल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये एकाने पोहोत जीव वाचवला तर अनेकजण बुडाल्याची घटना घडली आहे.
May 21, 2024, 09:11 PM ISTTrending Quiz: असा शब्द जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही!
May 21, 2024, 04:00 PM ISTमहाराष्ट्राबद्दलच्या या 9 गोष्टींची उत्तरे तुम्हाला येतात का? खाजवा डोकं!
महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा.
May 20, 2024, 08:54 PM ISTलोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा
Lonars Daityasudana Temple: स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे.
May 19, 2024, 12:00 AM ISTगर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..'; 'असा' चालायचा गोरखधंदा
SambhajiNagar Crime: गर्भलिंग निदान केल्या जात असल्याचं उघड झालं होतं मात्र त्यावरनं अनेक धागेदोरे नंतर उघडत गेले आणि गर्भपात करण्याचा एक गोरख धंदा उघड झालाय.
May 18, 2024, 02:30 PM ISTमुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे! कसा मिळेल प्रवेश? जाणून घ्या
Temple Management Syllabus: सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
May 15, 2024, 04:58 PM ISTघरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या
Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
May 14, 2024, 09:31 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश
Ghatkopar Hoarding Collapsed : सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
May 14, 2024, 08:32 PM ISTGoosebumps: अंगावर शहारे का येतात? तुम्हाला खरं कारण माहितीये का?
May 9, 2024, 05:55 PM ISTपेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा
What is Integrated Pensioner Portal: पेन्शन सेवा डिजिटल करुन पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
May 5, 2024, 08:11 AM ISTमहाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये 'असं' काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ
Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी...यांच्या लग्नात उडाला गोंधळ...असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा संबंध सध्या चाललेल्या राजकारणाशी जोडत असला तर थोडं थांबा.
May 5, 2024, 06:28 AM ISTउन्हाळ्यात श्रीखंड खावे का?
Shrikhand in Summer: श्रीखंडामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात श्रीखंड खाल्ल्याने ताण कमी करता येतो. उन्हाळ्यात श्रीखंडाचे सेवन केल्याने घाम येत नाही आणि शरीर थंड राहते. त्यामुळे उन्हाळ्यात श्रीखंड खाणे तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरेल.
Apr 29, 2024, 08:42 PM ISTझोपण्याआधी शतपावली खरंच आवश्यक असते का?
Benefits of doing Night walk: रात्री जेवणाच्या 2 तासानंतर शतपावली करावी. झोपण्याआधी शतपावली केल्याने शरीराचे तापमाण कमी आणि डोकं शांत होतं. ज्यामुळे लवकर झोप येते. शतपावली केल्याने ताण आणि चिंता कमी होते. तसेच डिप्रेशनचा धोकादेखील कमी होतो.झोपण्याआधी शतपावली केल्याने कॅलेरीज बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Apr 23, 2024, 07:11 PM IST