महाराष्ट्राबद्दलच्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती उत्तरे येतात? खाजवा डोकं!

महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा.

1) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

2) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?

3) महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?

4) महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?

5) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ?

6) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?

7) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

8) चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ?

9) ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ?

1) हरावत (हरियाल), 2)शेकरू, 3)महाराष्ट्र एक्सप्रेस, 4) रत्नागिरी, 5) सुरेंद्र चव्हाण, 6) सुरेखा भोसले, 7) आंबोली, 8)अहमदनगर, 9)आपेगाव

VIEW ALL

Read Next Story