marathi movie

21 व्या शतकातील फॅशन आहे भाऊ; 'लुंगी पॅन्ट' घालून अभिनेत्रीनं माजवली खळबळ, तुम्ही कराल हिम्मत?

Dolly Singh Wearing Lungi : युनिसेक्स फॅशनची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री डॉली सिंग हिची. डॉली सिंगनं यावेळी लुंगी घालून खळबळ माजवली आहे. सध्या तिचे फोटो हे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Oct 7, 2023, 08:13 PM IST

पिट्याभाई झाले नगरसेवक, 'सिंगल' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Asa Nagarsevak Hava Song : 'असा नगरसेवक हवा' 'सिंगल' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित! रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईला नगरसेवकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Oct 7, 2023, 06:53 PM IST

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे. 

Oct 7, 2023, 06:15 PM IST

Boyz 4 Trailer : ऐकलं का बरे! गौरव मोरेची सुधारलेली मराठी अन् खूप सारे डबल मिनिंग डायलॉग

Boyz 4 Trailer : 'बॉईज 4' चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... गौरव मोरेच्या मराठीनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष... 

Oct 6, 2023, 01:11 PM IST

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

Gadkari Movie : भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 6, 2023, 10:41 AM IST

...म्हणून ललित प्रभाकर 'आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला

Lalit Prabhakar Aatmapamphlet : ललित प्रभाकर हा एक उत्तम अभिनेता असून त्याला नेहमीच वेगवेगळं शिकायला प्रचंड आवडतं. अशात ललित प्रभाकर हा ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर दिसला आहे. 

Oct 4, 2023, 01:23 PM IST

'बॉईज 4' मधील टायटल सॉन्गमध्ये Robotics डान्स फॉर्म! प्रेक्षकांच्या वळल्या नजरा

Boys 4 Song :  'बॉईज 4' चित्रपटातील टायटल सॉन्ग प्रदर्शित... रोबोटिक्स डान्स फॉर्मनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष. एकदा व्हिडीओ पाहाच

Sep 27, 2023, 12:51 PM IST

सुभेदारनंतर आता दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय ‘शिवरायांचा छावा’! पाहा पहिली झलक

मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

Sep 25, 2023, 07:58 PM IST

'बॉईज 4'चा चौपट धमाका; जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

 बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण 'बॅाईज ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित 'बॅाईज ४' या चित्रपटाचे भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते

Sep 23, 2023, 07:25 PM IST

स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर; 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Prasad Oak- Swapnil Joshi : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोघे पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. कोणत्या चित्रपटात दिसणार एकत्र... एकदा पाहाच...

Sep 22, 2023, 06:30 PM IST

प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ गाणं प्रदर्शित

Prajakta Mali Teen Adkun Sitaram  : प्राजक्ता माळीच्या 'तीन अडकून सीताराम' चित्रपटातील 'दुनिया गेली तेल लावत' नवं गाणं प्रदर्शित... गाण्यांना चाहत्यानं लावलं वेड...

Sep 20, 2023, 01:19 PM IST

शाळेतल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर प्रदर्शित

Aatmapamphlet Movie Trailer :  या चित्रपटातून तुम्हाला देखील तुमचे शाळेतील दिवस आणि त्यासोबत शाळेतलं पहिलं प्रेम नक्कीच आठवेल... चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Sep 16, 2023, 06:10 PM IST

लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Swwapnil joshi In london Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसतोय.

Sep 15, 2023, 08:09 PM IST

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

Arun Nalawade Shawaas News in Marathi: अरूण नलावडे हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यांचा 'श्वास' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांनी एका मुलाखतीतून यावेळी या चित्रपटादरम्यानची एक आठवण शेअर केली आहे. 

Sep 14, 2023, 08:13 PM IST

'मला मराठी येतं, प्लीज काम द्या', शाहरुखसह 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीची विनंती

Actress wants to work in marathi movie : शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीनं मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निर्मात्यांकडे केली विनंती.

Sep 10, 2023, 04:51 PM IST