marathi movie

Salaar Twitter Review : 'याला म्हणतात कमबॅक!' प्रभासचा 'सालार' पाहून नेटकऱ्यांना आठवला 'बाहुबली'

Salaar Twitter Review : प्रभासचा 'सालार' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला हे जाणून घेऊया. 

Dec 22, 2023, 01:23 PM IST

'Ex चा एक्स मित्र'; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Abhishek Bachchan- Salman Khan : अभिषेक बच्चननं सलमान खानला मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट

Dec 22, 2023, 12:31 PM IST

'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप

Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : लेखक गजल धालीवालनं यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संदीप रेड्डी वांगा यांच्यावर आरोप केलं आहे. 

Dec 22, 2023, 11:22 AM IST

गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा

Ajay Devgn father : अजय देवगणनं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या सीझनमध्ये असे अनेक खुलासे केले आहेत. 

Dec 21, 2023, 05:39 PM IST

पंजाबच्या 'या' गावावर आधारीत आहे शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट!

Dunki Film Idea : राजकुमार हिरानी यांना कशी मिळाली 'डंकी' चित्रपट करण्याची आयड्या! पंजाबमधील गावावर असणाऱ्या या चित्रपटाला पाहायचा करताय प्लॅन 

Dec 21, 2023, 04:31 PM IST

अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे? 

Dec 21, 2023, 03:28 PM IST

जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या ब्रेकअपनंतर अरबाज पुन्हा रिलेशनशिमध्ये! पाहा कोण आहे त्याची नवीन Girlfriend

Arbaaz Khan in a relationship : अरबाज खानचा काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जातं. 

Dec 21, 2023, 12:16 PM IST

VIDEO : 'पक्ष बदलत राहतील, पण हा देश टिकून राहिला पाहिजे'; 'मैं अटल हूं' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित

Mai Atal Hoon Trailer :  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित.

Dec 21, 2023, 11:03 AM IST

2023 चे सर्वात टुकार चित्रपट!

दरवर्षी आपण जेव्हा वर्ष संपायला येतं तेव्हा त्यावर्षात सगळ्यात जास्त चाललेल्या गोष्टी आणि त्यावर्षात ठरलेल्या वाईट गोष्टी लक्षात येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण याकडे वळूया आणि 2023 मध्ये सर्वात वाईट चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या सगळ्यात पाच असे वाईट चित्रपट आहेत. ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. 

Dec 20, 2023, 06:37 PM IST

'आमचं मोठं बजेट नाही'; नाना पाटेकरांचं चाहत्यांसाठी पत्र

Nana Patekar Ole Aale : नाना पाटेकर लवकरच 'आले ओले' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटूला येणार आहेत. त्यातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Dec 20, 2023, 05:39 PM IST

'सगळ्यांनी मागे सरका'; भावाच्या बर्थ डे पार्टीत पापाराझींवर संतापला सलमान खान

Salman Khan :  सलमान खाननं त्याच्या भावाच्या म्हणजेच सोहेल खानच्या बर्थ डे पार्टीत हजेरी लावली होती त्यावेळी पापाराझींनी केलेल्या या कृतीनं सलमान खान संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Dec 20, 2023, 04:31 PM IST

VIDEO : सैफ अली खानसोबत झालं 'मोए-मोए'; दुसऱ्या महिलेला करीना समजून केलं हे कृत्य

Kareena Kapoor and Saif ali Khan : सैफ अली खान आणि करीना कपूरचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल. सैफनं दुसऱ्याच महिलेला समजले करीना अन्...

Dec 20, 2023, 12:31 PM IST

दिव्यांग चाहत्यानं कमरेवर हात ठेवून फोटो काढताच अशी होती मलायकाची Reaction

Malaika Arora :  मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 20, 2023, 11:19 AM IST

Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'

Shah Rukh Khan Dunki : शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.

Dec 17, 2023, 06:52 PM IST

सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर

Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan :  करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक

Dec 17, 2023, 05:51 PM IST