marathi crime news

मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर बलात्कार; आरोपीचे मात्र धक्कादायक खुलासे

Mumbai Crime : मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर एका म्युझिक कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. म्युझिक इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपीने वकिलाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले आहेत.

Dec 2, 2023, 03:36 PM IST

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

Solapur Crime : सोलापुरात प्रतिबंधित कारवाई टाळण्यासाठी एका पीएसआयने एक लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसीबीने आता पीएसआयला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 12:46 PM IST

मुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 30, 2023, 02:35 PM IST

गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती

Indian Student Kill Grandparents : गुजरातमध्ये एका विद्यार्थ्याने अमेरिकेत आजी आजोबांसह काकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 30, 2023, 09:21 AM IST

बॉयफ्रेण्डच्या मोबाईलमध्ये तिला सापडले 13,000 Nude Photos; स्वत:चा फोटो डिलीट करायला गेली अन्...

Bengaluru Crime : बंगळुरुमध्ये एका तरुणीने तिच्या प्रियकराचा मोबाईल तपासला असता तिला जबर धक्का बसला आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस तरुणाकडे अधिक चौकशी करत आहेत.

Nov 29, 2023, 04:17 PM IST

'डोंबिवलीचा बादशाह' प्रत्यक्षात बनावट नोटांचा व्यापारी? सुरेंद्र पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Dombivli Crime : बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र पाटील याच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

Nov 29, 2023, 11:18 AM IST

वारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला

Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 27, 2023, 12:27 PM IST

वाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह

मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Nov 26, 2023, 03:26 PM IST

बिल्डरचे अपहरण करुन मागितली 10 कोटींची खंडणी! इलियास बचकानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : मुंबईत एका बिल्डरचे अपहरण करुन 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात आली आहे. भायखळ्यातून या बिल्डरचे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बिल्डरची सुटका केली आहे.

Nov 25, 2023, 04:58 PM IST

शेतकऱ्याने फोन कट केला अन् गुन्हेगार सापडला; शेतात पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं

Chandrapur Crime : चंद्रपुरात एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल चार दिवसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना सापडला आहे. नातेवाईकांनीच चार दिवस मृताचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. एका शेतात या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना सापडला.

Nov 25, 2023, 04:10 PM IST

आई मुलाला जेवू घालत असतानाच कारने चिरडलं! दोघांचाही मृत्यू; नगरमध्ये जमिनीच्या वादातून हत्या

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये आई आणि मुलाची कारखाली चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या आई आणि मुलाची हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.

Nov 25, 2023, 10:00 AM IST

विद्यार्थ्याकडून कंडक्टरचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न; आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी

UP Crime : उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये एका विद्यार्थ्याने कंडक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्लानंतर आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Nov 25, 2023, 08:44 AM IST

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूवर आली सोनसाखळी चोरण्याची वेळ; मुंबई पोलिसांनी केली अटक

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आरोपाखाली एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला अटक केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील या खेळाडूने चोरी सुरु केली होती.

Nov 23, 2023, 02:43 PM IST

60 वेळा वार करुन हत्या केली अन् तिथेच नाचू लागला; दिल्लीतील थरार CCTVत कैद

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत 16 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची चाकूने तब्बल 60 वेळा वार करुन निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 11:29 AM IST

पतीबाबत चर्चा करायला क्लबमध्ये गेली अन्... मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार

Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 16, 2023, 03:04 PM IST