marathi batmya

तुमच्या Driving Licence चा पत्ता आता घरबसल्याच होणार अपडेट; कसं ते जाणून घ्या

Driving Licence Address Update :  तुमच्या ड्रायविंग लायसन्समध्ये असलेला पत्ता बदलायाचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्पा मार्ग सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची देखील गरज पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात... 

Jul 30, 2022, 03:29 PM IST

Optical Illusion: तुमचं उत्तर ठरवणार तुमची पर्सनॅलीटी, तुम्हाला या फोटोत काय दिसलं?

तुम्हाला या फोटोत काय दिसलं हे ठरवणार तुम्ही कोणत्या पद्धतीचे व्यक्ती आहात.

Jul 29, 2022, 09:04 PM IST

तुम्ही देखील बिअरसोबत 'या' गोष्टी खाता का? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय

बिअरबद्दल असं ही बोलले जाते की, बिअर ही अल्कोहोलपेक्षा कमी मादक आहे आणि थंडगार बिअर उष्णतेपासून आराम देखील देते. पण...

Jul 28, 2022, 10:46 PM IST

असा वाचा WhatsApp वर Delete केलेला मेसेज, जाणून घ्या त्याची ट्रिक

फक्त एका मेसेजिंग ऍप, WhatsApp ने जवळ-जवळ सगळ्याच महत्वाच्या गोष्टींचा आपल्या फीचरमध्ये समावेश केला आहे.

Jul 28, 2022, 10:43 PM IST

Eye Care Tips : तुम्ही पण रोज कॉन्टॅक्ट लेन्स वापरता का? मग सतर्क राहा, यामुळे डोळ्यांना होऊ शकते इजा

अनेक लोक सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक वेळा डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना गंभीर समस्या निर्माण होतात. 

Jul 28, 2022, 08:39 PM IST

तुम्हालाही आलाय का Passport साठी असा मेसेज? पाहा काय आहे सत्य

Indian Govt Change Passport : भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही विमानाचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.

Jul 28, 2022, 06:34 PM IST

दोन मुलींना गाडीत बसवून मुलगा करू लागला स्टंट, पण गाडी डिवायडरवर चढली आणि... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ देखील असाच आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कसा या गाडीतील लोकांच्या चुकीमुळे गाडी डिवायडरला जाऊन ठोकली.

Jul 28, 2022, 05:56 PM IST

कधी पाहिलाय सरड्या प्रमाणे रंग बदलणारा मासा? यांना एकांत फार आवडतो

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्यांना या माशाचा खरा रंग त्यांना आता कळला आहे, त्यांचा दावा आहे की, लंपफिशचा खरा रंग फ्लोरोसेंट हिरवा आहे.

Jul 28, 2022, 05:51 PM IST

टायटॅनिक बुडाल्यानंतर 75 वर्षांनी सापडले अवशेष, पण आजही 'या' रहस्यांचा उलगडा झालेला नाही

टायटॅनिकसोबत झालेल्या या भीषण अपघाताबाबतची रहस्ये आजही अटलांटिक महासागरात टायटॅनिकसह दडलेली आहेत.

Jul 28, 2022, 05:47 PM IST

LIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या

जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या  उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.

Jul 27, 2022, 06:40 PM IST

मोबाईल गेमवरुन वडिलांकडून शिवीगाळ... रागाच्या भरात मुलाने उचललं टोकाचं पाऊल

सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Jul 27, 2022, 05:25 PM IST

ऑफिसमध्ये काम करण्याच्या 'या' सवयी लठ्ठपणाचं कारण ठरु शकतात; जाणून घ्या

गेल्या काही वर्षांत, लोकांचे लवकर वजन वाढण्याशी संबंधित अनेक अहवाल आले आहेत आणि यामध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच सिद्ध झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

Jul 27, 2022, 03:02 PM IST

स्टेशनवर तरुणाचा गेला तोल, खाली पडताच समोरुन आली ट्रेन आणि... संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

देशात दररोज रेल्वे अपघात होत असतात. यापैकी बहुतेक अपघात घडतात ज्यामध्ये लोकांचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे.

Jul 26, 2022, 10:56 PM IST

Realme ने लाँच केलाय नवा 5G Tablet; फीचर्स असे जे सगळ्या फोनला देतायत मात

realme चा Realme Pad X नावाचा नवीन टॅबलेट (Tablet) भारतात लॉन्च झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा 5G टॅबलेट अनेक आकर्षक फीचर्सने सुसज्ज आहे. आज लाँच झालेल्या टॅब बद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत...

Jul 26, 2022, 06:48 PM IST

झोपेत स्टेशन सुटण्याची चिंता मिटली, तुमचं स्टेशन येण्याआधी मिळणार सूचना, वाचा कशी

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी  नेहमी नवनवीन सुविधा सुरू करणाऱ्या दिल्या आहेत. यावेळी भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक जबरदस्त सेवा आणली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या प्रवासात तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याची भीती राहणार नाही.

Jul 26, 2022, 05:19 PM IST