marathi batmya

Hair Care Mistakes : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी 'या' चुका करत नाही ना? ज्यामुळे गळू लागतात केस

व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते.

Aug 7, 2022, 04:59 PM IST

नदीत बुडालेला ट्रक बाहेर काढताना घडला असा अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का....

एक ट्रक नदीत बुडाला आहे. ज्याला काढण्यासाठी एक क्रेन बोलवला गेला. परंतु या ट्रकला बाहेर काढताना अशी काहीतरी घटना घडते जी तुम्ही श्वास रोखून पाहाल.

Aug 7, 2022, 04:56 PM IST

अमेरिकेत देखील गरीब लोक असतात का? ते कसं आयुष्य जगतात तुम्हाला माहितीय?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु, अमेरिकेतही भारतासारखी परिस्थीती आहे. अमेरिकेत देखील बेघर लोक आहेत, ज्यांना राहण्यासाठी घर नाही. 

Aug 7, 2022, 04:51 PM IST

कितीही धमक्या दिल्या तरी चीन तैवानवर हल्ला करू शकत नाही... जाणून घ्या यामागील सत्य

प्रश्न असा उपस्थीत राहातो की, हे 'सिलिकॉन शिल्ड' आहे तरी काय? ज्यामुळे हे दोन्ही महाशक्ती असलेले देश तैवानला काहीच करु शकत नाही. चला जाणून घेऊ.

Aug 4, 2022, 05:07 PM IST

Parenting Mistakes : पालकांनी मुलांसमोर 'या' गोष्टी कधीही करू नये, नाहीतर होतील वाईट परिणाम

चला तर जाणून घेऊ या की, पालकांनी कोणत्या गोष्टी मुलांसमोर करु नये.

Aug 4, 2022, 05:05 PM IST

Honda Dio Sports : होंडा स्कूटरच्या नव्या लूकची सर्वत चर्चा, एकदा फीचर्स पाहाच

Honda कंपनीने स्पोर्ट लूक असलेली एक स्कूटर नवी लाँच केलीये. या स्कूटरची अॅटोमोबाईलच्या बाजारपेठेत खुप चर्चा सुरु आहे. या स्कूटरचे फीचर्स, लूक, इंजिन हे यामागचं कारण ठरतंय. चला तर मग जाणून घेऊयात या स्कूटर बद्दल...

Aug 4, 2022, 05:00 PM IST

उंदीर मारण्यासाठी औषध टाकणं महिलेला पडलं महागात, Maggie मध्ये टोमॅटो घातला आणि...

तुम्ही देखील उंदीर मारण्यासाठी टोमॅटोला औषध लावून ठेवता का? मग सावधान 'या' महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत देखील घडू शकतं

Aug 3, 2022, 09:12 PM IST

स्मॉल बिझनेसाठी तुम्हाला कर्ज हवंय? तर एसबीआयच्या स्किमबद्दल जाणून घ्या

SBI SME Smart Score : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेअंतर्गत, मॅनिफॅक्चरिंग, ट्रे़ड अँड सर्विसेसच्या यूनिट्ससाठी कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा...

Aug 3, 2022, 04:38 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला पैसाच पैसा; 40 रुपयांचा शेअर पोहचला थेट 2000 रुपयांवर

Multibagger Stock : शेअर बाजारात  अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या एका शेअरने त्यांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.

Aug 3, 2022, 12:45 PM IST

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

Aug 3, 2022, 12:37 PM IST

Rakesh Jhunjhunwala ची Akasa Airline उंच भरारी घेण्यासाठी सज्ज; अशा विशेष सेवाही असणार

Rakesh Jhunjhunwala Airline : आकाशात उंच भरारी घेण्यासाठी राकेश झुनझुनवालाची अकासा ही एअरलाईन कंपनी सज्ज झाली आहे. लवकरच अकासाचे विमान प्रवाशांना सेवा देतील. कंपनीने असंही सांगितलं की, प्रत्येक महिन्याला दोन अतिरिक्त विमान आणि 2023 च्या अखेरपर्यंत कंपनीचे 18 विमान दाखल होतील.  

Aug 3, 2022, 11:14 AM IST

इंग्रजांच्या काळातील रेल्वेचा 'हा' नियम आज ही पाळला जातो, जो जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रवाशांच्या सुविधांपासून ते रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेल्वेने बरीच सुधारणा केलेली पाहायला मिळत आहे.

Aug 2, 2022, 10:05 PM IST

Zomato चं नाव बदलाणार, आता 'या' नावाने कंपनीला मिळणार नवीन ओळख?

असं सांगितलं जात आहे की, कंपनी आपलं नाव बदलणार आहे. त्यामुळे कंपनी असं का करत आहे? आणि कंपनीचं बदललेलं नाव काय असेल? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

Aug 2, 2022, 09:43 PM IST

तुम्ही देखील कमी पाणी पिता का? मग तुम्ही 'या' गंभीर समस्यांना बळी पडू शकता

जाणून घ्या की शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता?

Aug 2, 2022, 09:41 PM IST

'हे' पदार्थ कधीही कच्चे खाऊ नका, नाहीतर भोगावे लागतील याचे वाईट परिणाम

गोष्टी कच्च्या किंवा उकडून खाल्यामुळे शरीर चांगले रहाते. परंतु तुम्हाला माहितीय का? असं करणं तुमच्या शरीरासाठी किती चांगलं किंवा वाईट आहे?

Aug 2, 2022, 09:00 PM IST