Horoscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM ISTGeyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Dec 18, 2022, 01:09 PM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTGirni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Dec 17, 2022, 07:44 AM ISTVideo : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार
Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत.
Dec 14, 2022, 02:14 PM IST
Crime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...
Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे.
Dec 14, 2022, 12:18 PM ISTNose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट
Nose congestion: हिवाळ्यात तुमचेही नाक बंद होते का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा स्मार्ट पद्धतीने वापर करु शकता.
Dec 14, 2022, 09:19 AM ISTVideo : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM ISTMumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद
Siddhivinayak Temple : गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे.
Dec 14, 2022, 08:03 AM ISTG20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम
Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार...
Dec 14, 2022, 07:32 AM IST
Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या
Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?
Dec 13, 2022, 04:27 PM ISTVitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या
Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.
Dec 13, 2022, 03:37 PM IST