मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन
Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत.
Jan 24, 2024, 07:34 PM IST
'....तुम्हाला कान खोलून ऐकावं लागेल', गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; 'तुम्ही कायद्यापेक्षा...'
Maratha Reservation Morcha News: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश असल्याचं गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sarvarte) म्हणाले आहेत. तसंच मनोज जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
Jan 24, 2024, 05:15 PM IST
मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Jan 24, 2024, 04:47 PM ISTमनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Manoj Jarange Mumbai Morcha Latest Update: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली असून आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 24, 2024, 04:08 PM IST
कोण ट्रॅप रचत होते याचा गौप्यस्फोट करणार, जरांगे पाटील यांची माहिती
Manoj Jarange Patil Will Open Secret In Mumbai
Jan 24, 2024, 04:05 PM ISTमराठा आरक्षण क्युरिटीव्ह याचिकेवरील सुनावणी संपली; सरन्यायाधीशांच्या केबिनमध्ये झाली सुनावणी
Hearing On Maratha Reservation Curative Petition Ends
Jan 24, 2024, 03:50 PM ISTमराठा सर्वेक्षणात तांत्रिक अडचणींचा सिलसिला सुरूच; 2 दिवसांत 2 टक्केही सर्व्हेक्षण नाहीः सूत्रांची माहिती
Technical Issue In Maratha Survey
Jan 24, 2024, 03:45 PM ISTमराठा वादळ मुंबईत धडकणार! 'ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार' जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
Jan 24, 2024, 01:44 PM ISTMaratha Reservation | आज मराठा आंदोलक लोणावळ्यात; मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम
Maratha Reservation Manoj jarange patil
Jan 24, 2024, 11:05 AM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत खुली सुनावणी घेण्याती मागणी, क्युरेटिव्ह पीटिशनवर आज सुनावणी
Maratha Reservation Curative Petition Hearing Today
Jan 24, 2024, 09:20 AM ISTMaratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?
Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे.
Jan 24, 2024, 08:20 AM IST
Maratha Reservation | राज्यात पुढील 8 दिवस मराठा सर्वेक्षण
Maratha Reservation Statewide Survey Of Community Started
Jan 23, 2024, 09:25 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांनी आंदोलन करु नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Maratha Reservation CM Eknath Shinde Apeal to Community
Jan 23, 2024, 09:15 PM ISTमराठा समाजाच्या सर्वेक्षणात तांत्रिक अडथळे; सर्व्हर डाऊन असल्याने अडचणी
Problems In Statewide Survey Of Maratha Due To Technical Issues
Jan 23, 2024, 05:05 PM ISTमराठ्यांचं वादळ येतंय! अंतरवाली ते मुंबई 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग
26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल.
Jan 23, 2024, 04:56 PM IST