maratha reservation

'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Jan 23, 2024, 01:32 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

'आरक्षणच आमचा राम, मुंबई हीच अयोध्या...', किरण माने यांची मराठा आरक्षणावर खरमरीत पोस्ट!

Kiran Mane On Jarange Morcha : किरण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे येत असलेल्या मोर्चावर (Maratha Reservation) एक पोस्ट लिहिली आहे.

Jan 22, 2024, 06:50 PM IST

'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 03:01 PM IST

'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 11:18 AM IST

मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. 

Jan 21, 2024, 08:55 PM IST