maratha kranti morcha

परिस्थिती बघूनच शाळा-महाविद्यालये सुरु ठेवा- विनोद तावडे

या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. 

Jul 24, 2018, 10:22 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच मराठा आंदोलनाचा भडका उडाला- शरद पवार

शरद पवार यांनी काढलेल्या या पत्रकात देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

Jul 24, 2018, 09:26 PM IST

महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान हॉटेल चालक आणि आंदोलकांमध्ये तुंबळ हाणामारी

हॉटेल चालक आणि त्याचे नातेवाईकही संतापले.

Jul 24, 2018, 07:19 PM IST

मराठा क्रांती मोर्चाचा उद्या मुंबई, ठाण्यात बंद

या बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

Jul 24, 2018, 05:27 PM IST

देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर कोणालाही विश्वास नाही- बच्चू कडू

गेले कित्येक दिवस आरक्षणबाबत उडवाउडवीचं उत्तरं येत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

Jul 24, 2018, 04:08 PM IST

...तरच मराठा समाज शांत होईल, खा. संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मराठा समाजाला शांत करायचे असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील.

Jul 23, 2018, 10:36 PM IST

मराठा समाजाचा एल्गार, आज महाराष्ट्र बंद

अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित महाराष्ट्र बंद राहील.

Jul 23, 2018, 09:39 PM IST

मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

मराठा संघटना बिलकूल मागे हटायला तयार नाहीत. 

Jul 23, 2018, 03:55 PM IST

CM ना विठ्ठल मंदिरात आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाचा इशारा दिलाय. आषाढी कार्तिकी निमित्त आयोजित शासकीय पुजा विठ्ठल मंदिरात करु देणार नाही, अशा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

Jul 17, 2018, 11:28 PM IST

आता जे होईल त्याला सरकार जबाबदार - मराठा मोर्चा

राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन केले. आता यापुढे तसे होईलच असे नाही. आता जे घडेल आणि बिघडेल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा मराठा मोर्चाने तुळजापूर येथे दिला. 

Jun 29, 2018, 09:47 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : राहुलचे नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीत राहुल फटांगरे या तरूणाचा मृत्यू झाला. आता राहुलच्या मृत्यूवरून महाराष्ट्र बंद करण्याचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. मात्र त्या दिवशी बंद न पाळता राहुलचं मूळ गाव कान्हूर मेंसाई इथे शोकसभेत सहभागी व्हावं, असं आवाहन राहुलचे नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आलीय.

Jan 9, 2018, 10:54 PM IST

इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून मराठा समाजाला खूश करण्याचा प्रयत्न

राज्यातील मराठा समाजाने १९ फेब्रुवारी रोजी मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने मराठा समाजासाठी आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

Jan 9, 2018, 06:29 PM IST

सोवळे प्रकरण : डॉ. मेधा खोलेंविरोधात मराठा मोर्चाने दिली आंदोलनाची हाक

हवामान खात्याच्या माजी अधिकारी डॉ. मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर खोले यांना मोठ्या रोषाला जावे लागले. आता तर त्यांच्याविरोधात मराठा मूक मोर्चाने आंदोलनाची हाक दिली आहे.

Sep 13, 2017, 09:07 PM IST