manoj kumar

अंडी विकली, टॅक्सी चालवली, हाल सोसले; पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं मागे

या अभिनेत्यानं मानधनाच्या बाबतीत देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं होतं मागे

Feb 12, 2024, 07:05 PM IST

... मनोज कुमार यांनी राजेंद्र कुमार यांच्या पायांवर ठेवली पहिली कमाई

राजेंद्र कुमार जेवढे चांगले अभिनेते  होते , तेवढेचं चांगलं त्यांचं व्यक्तीमत्व देखील होतं. 

May 5, 2021, 05:44 PM IST

'कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाईची भूमिका निभावण्यासाठी'

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा उत्तमच झालाय... या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल

Jan 24, 2019, 11:07 AM IST

VIDEO : सोशल मीडियावर सुपरस्टार 'मनोज कुमार'...

पाहा हा अफलातून व्हिडिओ 

Sep 25, 2018, 08:45 AM IST

दीपिका कुमारी, बॉक्सर मनोज कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये

ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये. 

Aug 11, 2016, 08:30 AM IST

मनोज कुमार यांची प्रकृती खालावली

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांची तब्येत खालावल्याने त्यांना कोकिळाबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

Dec 3, 2015, 09:00 AM IST

बलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना

पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज कुमार याला कठोर शिक्षा ठोठावून द्याला फाशीच द्या, अशी मागणी त्याची पत्नी अर्चना देवा हिने केली आहे.

Apr 22, 2013, 01:42 PM IST

शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पुन्हा अडचणीत येण्याचे संकेत दिसून येत आहेत. ‘ओम शांती ओम’ या सिनेमात चेष्टा केल्याप्रकरणी अभिनेता मनोज कुमार यांनी मंगळवारी ‘इरोस इंटरनेशनल’ या फिल्मकंपनी आणि शाहरुख खानविरूद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केलीय.

Apr 3, 2013, 06:19 PM IST

शाहरुखनं मनोज कुमारची ‘शांती’ पुन्हा भंगली!

मनोज कुमार... बॉलिवूड दिग्गजांपैकी एक अभिनेता. मनोज कुमार यांचा शांत स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा. पण, आता मात्र ते शांत होण्याच्या मन: स्थितीत नाहीत. आता मात्र आपण ‘ओम शांती ओम’च्या निर्मात्यांना सहजासहजी सोडणार नाही, असा निश्चय मनोज कुमार यांनी केलाय.

Mar 19, 2013, 02:29 PM IST