mango benefits

आंब्यामुळे वजन आणि डायबिटिस वाढतो का? ऋजुता दिवेकर काय सांगते?

Rujuta Diwekar on Mango Health Benefits :  उन्हाळा आला की, आंब्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र काही जण इच्छा असूनही आंबा खाणं टाळलं जातं. या सगळ्यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केले आंबा खाण्याचे जबरदस्त फायदे. 

Apr 20, 2024, 04:31 PM IST

Mango and Health: आंब्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, शरीरावर होतील गंभीर परिणाम

Things not to eat with mangoes: सध्या आंब्याचा सिझन आहे. तेव्हा आपल्यालाही आंब्यांचा मोह आल्याशिवाय राहत नाही. परंतु आंब्यासोबत काही पदार्थ (Mango news) चुकूनही खाऊ नका. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

May 12, 2023, 08:31 PM IST

Mango and Health: आंबा अतिप्रमाणात खाताय? जाणून घ्या तोटे

Side Effects of Eating Mango: तुम्ही जास्त वेळा आंबा खाताय का, वेळीच ताबा ठेवा कारण त्याचा (Side Effects of Mango in Summer) तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो तेव्हा चला तर मग जाणून घेऊया काय आहेत तोटे?

Apr 24, 2023, 10:40 PM IST

Mango Seed Benefits: आंबे खाल्ल्यानंतर कोय फेकू नका; जाणून घ्या भरपूर फायदे

Benefits of Mango Seeds: तुम्हीही नकळत आंब्याच्या कोयी टाकून देता? थांबा, तुम्हाला माहिती नसेल परंतु (How to use Mango Seeds) आंब्याच्या कोयीचे अनेक फायदे आहेत. कसे? या लेखातून जाणून घ्या तुम्ही आंब्याच्या कोयीचा (What are the Benefits of Mango Seeds) कसा वापर करून घेऊ शकता. 

Apr 22, 2023, 06:20 PM IST

Mango Variety: 'या' सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे 'हे' प्रकार!

Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो. 

Apr 13, 2023, 07:30 PM IST

Mango Side Effects : पोटापासून त्वचेपर्यंत... अतिप्रमाणात आंबा खाण्याचे 5 मोठे दुष्परिणाम

जर तुम्हीही आंब्याचे शौकीन असाल आणि चवीमुळे अतिप्रमाणात आंबा खात असाल तर त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या.

May 24, 2022, 05:12 PM IST

अशाप्रकारे आंबा खाल्याने तुमच्या शरीराला होईल फायदा, जाणून घ्या माहिती

तुम्हाला माहित आहे का आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

May 5, 2022, 05:31 PM IST

आंबा फ्रीजमध्ये ठेवावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

आपण बऱ्याचदा आंबा घेतल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवतो. असं करण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत.

Apr 19, 2022, 05:42 PM IST