आंबा खाल्ल्यावर पाणी पिऊ नका नाहीतर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
तुम्हाला आंबा जास्त गरम असल्यानं तोंडावर फोडीही येतात.
यानं मधूमेहाचाही धोका वाढू शकतो.
आंबा जास्त खाल्यानं तुमच्या वजनातही वाढ होऊ शकते.
रात्रभर तुम्हाला पोटेदुखीचा त्रास होऊ शकते.
तुम्ही जास्त आंबा खाल्लात आणि तो खासकरून जर का जास्त पिकला असेल तर तुमचे पोट खराब होऊ शकते.
आंबा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु ते अतिप्रमाणात खाण्याचे काही तोटेही आहेत.