mangal grah ke mitra grah

Mangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

Oct 30, 2023, 10:54 AM IST

Mangal Gochar : पुढच्या महिन्यात मंगळ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Mangal Transit In Tula: आगामी काळामध्ये मंगळ ग्रह गोचर करणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Sep 5, 2023, 07:12 AM IST