manara

अभिनेत्री प्रियंका चोप्राचे कोण वापरत आहे जुने कपडे?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा बहिण बार्बी हांडा तथा मनाराबद्दल फारशी बोलत नाही. परंतु मनारा प्रियंकाची मोठी चाहती आहे. ती सातत्याने प्रियंकाचे गुणगाण गात असते. एवढेच नाहीतर मनारा तिचे जुने कपडेही आवडीने परिधान करते. ही बातमी तिनेच सांगितली.

Nov 28, 2014, 09:22 PM IST