अभिनेत्री प्रियंका चोप्राचे कोण वापरत आहे जुने कपडे?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा बहिण बार्बी हांडा तथा मनाराबद्दल फारशी बोलत नाही. परंतु मनारा प्रियंकाची मोठी चाहती आहे. ती सातत्याने प्रियंकाचे गुणगाण गात असते. एवढेच नाहीतर मनारा तिचे जुने कपडेही आवडीने परिधान करते. ही बातमी तिनेच सांगितली.

Updated: Nov 28, 2014, 09:22 PM IST
अभिनेत्री प्रियंका चोप्राचे कोण वापरत आहे जुने कपडे? title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा बहिण बार्बी हांडा तथा मनाराबद्दल फारशी बोलत नाही. परंतु मनारा प्रियंकाची मोठी चाहती आहे. ती सातत्याने प्रियंकाचे गुणगाण गात असते. एवढेच नाहीतर मनारा तिचे जुने कपडेही आवडीने परिधान करते. ही बातमी तिनेच सांगितली.

प्रियंका मनाराबद्दल फारसा रस दाखवलेला नाही. परंतु मनारा एकही प्रियंकाबद्दल नेहमी कौतुकांने बोलते. त्याबाबत ती चान्स सोडत नाही. वेळोवेळी ती त्यांच्या जवळकी विषयी वक्तव्य करत आहे.

प्रियंका आणि तिच्यातील जवळकी विषयी सांगताना मनाराने सांगितले, प्रियंका आणि परिणीतिच्या खूप जवळ आहे.  इतकच न्हवे तर प्रियंकाचे सगळे जुने कपडे आपण आवडीने परिधान करते.

मनारा ही प्रियंकाची आते बहिण आहे. मनाराची फिल्म 'जिद' ही प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आता ही प्रियंकाची आते बहीण कितपट लोकांच्या पसंती पडते, हे येणारा काळच ठरवील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.