malshej ghat

माळशेजचं सौंदर्य आणखी खुलणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी, देशात प्रथमच असं घडणार

Malshej Ghat Skywalk: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस पडतो. अशावेळी पर्यटकांची पावलं आपसूकच माशळेजकडे वळतात. 

 

Jun 29, 2024, 11:16 AM IST

माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटक

सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते.

Jun 23, 2024, 07:08 PM IST

Malshej Ghat: यंदाच्या मान्सूनमध्ये माळशेज विसरा! अवस्था पाहून तुम्हीच 'नको रे बाबा' म्हणाल

Monsoon Malshej Ghat: पावसाळी सहलीला कुठं जायचं असं म्हटल्यावर अनेकांचच पहिलं उत्तर असतं, माळशेज घाट. याच माळशेज घाटात सध्या किती भीषण परिस्थिती आहे माहितीये? 

 

Jun 12, 2024, 04:02 PM IST

हैद्राबादच्या तरुणाचा काळू धबधब्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांनी सापडला मृतदेह

Pune News : माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरुन एक पर्यटक बेपत्ता झाला होता. तरुणाचा बरेच दिवस शोध सुरु होता. पण तो सापडत नव्हते. या घटनेनंतर प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.

Aug 20, 2023, 12:44 PM IST

महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही

माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Aug 15, 2023, 07:52 PM IST

माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ, दरडींचा धोका की आणखी काही? वाचा यामागचं कारण

Maharashtra Malshej Ghat : घाट परिसरात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हीही माळशेजला जाण्याचा बेत आखताय? थांबा.... 

Jul 27, 2023, 09:55 AM IST

माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

May 29, 2023, 07:23 PM IST
Malshej Ghat Land Slide Transportation Disrupted PT44S

संततधार पावसाने माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक कोंडी

Landslide at Malshej Ghat due to heavy rains : सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरुच असून मुसळधार पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील मोरोशी नजिक दिवाणपाडा येथे दरड कोसळली.  

Jul 13, 2022, 03:20 PM IST

माळशेज घाटात निसर्ग भ्रमंती करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड

दरडीमुळे वाहतुकीवर मात्र कुठलाही परिणाम नाही. पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. 

Jun 11, 2021, 07:46 PM IST