काँग्रेस भाकरी फिरणार? 'त्या' एका निर्णयाने बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?
विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे.
Dec 18, 2024, 09:09 PM ISTकाँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 गँरटी जाहीर केल्या आहेत.
Nov 6, 2024, 10:33 AM ISTPM Narendra Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खरगेंमध्ये ट्विटर वॉर
Twitter war between Prime Minister Narendra Modi and Mallikarjun Kharge
Nov 2, 2024, 10:25 AM ISTLokSabha Election Result: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एक जागा वाढली; देशात काँग्रेसची सेंच्युरी
Vishal Patil Support to Congress: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आपलं शतक पूर्ण केलं आहे. काँग्रेसने 99 जागा जिंकल्या असून, सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vikas Patil) यांनी त्यांना समर्थन दिलं आहे. उमेदवारीवरुन वाद झाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले होते.
Jun 6, 2024, 05:41 PM IST
'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'
Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.
Jun 6, 2024, 07:43 AM ISTINDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
May 18, 2024, 11:53 AM IST'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा
Loksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही असा इशारा यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.
May 17, 2024, 10:34 PM IST'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'
Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदींना हाकलायचे आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलीय.
May 12, 2024, 05:57 PM ISTसर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक घोषणांचा समावेश यात आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूयात...
Apr 5, 2024, 01:02 PM ISTLoksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; खरगे, राहुल गांधींच्या नावावर लढणार
Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा
Apr 5, 2024, 12:01 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
Loksabha Election 2024 | चंद्रपूरची उमेदवारी कोणाला? शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट होणार?
Loksabha Election 2024 Delhi Ground Report Chandrapur MLA Pratibha Dhanorkar Meet mallikarjun kharge
Mar 20, 2024, 04:05 PM ISTLoksabha Election 2024 | उमेदवारीसाठी दिल्लीत लॉबिंग? दिल्लीत एकाच ठिकाणी नेत्यांची गर्दी; कुठंय ते ठिकाण?
Loksabha Election 2024 Nana Patole On Meeting At Congress President Mallikarjun Kharge
Mar 20, 2024, 03:55 PM ISTRahul Gandhi : धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेचे भव्य स्वागत; महिलांसाठी काँग्रेस उचलणार ऐतिहासिक पाऊल
Rahul Gandhi In Dhule : आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Mar 13, 2024, 06:06 PM ISTLoksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.
Mar 12, 2024, 06:52 PM IST