mallikarjun kharge

काँग्रेसमधील कुटुंबशाही संपली? खरगे की थरूर? बुधवारी फैसला

तब्बल 24 वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार 

Oct 17, 2022, 09:55 PM IST
Congress Leaders Sashi Tharoor And Mallikarjun Kharge On Congress President Election PT52S

VIDEO | काँग्रेस अध्यक्षपद कोणाला मिळणार?

Congress Leaders Sashi Tharoor And Mallikarjun Kharge On Congress President Election

Oct 17, 2022, 12:30 PM IST

परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?

congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे. 

 

Oct 17, 2022, 06:47 AM IST

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण करतं मतदान?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अखेर मल्लीकार्जुन खरगे आणि शशी थरुर यांच्या लढत होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्यांनी अर्ज भरले.

Sep 30, 2022, 05:33 PM IST

संजय राऊत यांचं ईडी कोठडीतून थेट दिल्ली नेत्यांना पत्र, म्हणाले...

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी थेट दिल्लीतल्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे

Aug 5, 2022, 05:59 PM IST

राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'

ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

Aug 4, 2022, 03:22 PM IST
UP,Hathras Congress MP Mallikarjun Kharge Reaction On Lathi Charge By Police PT1M56S

उत्तरप्रदेश | सरकार धमकवण्याचं काम करत आहे - खरगे

UP,Hathras Congress MP Mallikarjun Kharge Reaction On Lathi Charge By Police

Oct 4, 2020, 12:30 AM IST

'काँग्रेस सत्तेतील भागीदार, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत'

मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकार असतील पण त्याचा न्याय पद्धतीने वापर करावा.

Feb 15, 2020, 06:58 PM IST

सत्तासंघर्ष | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईकडे रवाना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीसाठी बोलणी करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

Nov 12, 2019, 01:06 PM IST
Jaipur Congress Malikarjun Kharge And Balasaheb Thorat On Formation Of Government In Maharashtra PT2M32S

जयपूर| काँग्रेसचं अजूनही वेट अँड वॉच- खरगे

जयपूर| काँग्रेसचं अजूनही वेट अँड वॉच- खरगे

Nov 10, 2019, 05:05 PM IST

पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच, आम्हालाच देशद्रोही ठरवता? - खरगे

मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

Aug 31, 2019, 11:13 PM IST

काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी पाच जणांची समिती; सोनिया व राहुल गांधी बैठकीतून बाहेर

दोन दशकांनंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Aug 10, 2019, 10:06 AM IST
PM Modi Hang Himself If Congress Gets More Than 40 Seats Asks Mallikarjun Kharge PT1M10S

नवी दिल्ली । मोदींविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

नरेंद्र मोदी यांच्याविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान, भाजपकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.

May 13, 2019, 12:45 PM IST