maldives

मालदीवची कोंडी; 'या' एअरलाईनकडून सर्व बुकिंग रद्द, तुम्हीही तिकीट काढलेलं का?

EaseMyTrip : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे इजी माय ट्रिप या भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने आपला राग व्यक्त केले आहे. या वादानंतर मालदीवच्या फ्लाइटचे सर्व बुकिंग स्थगित केल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Jan 8, 2024, 08:44 AM IST

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

 

Jan 7, 2024, 03:55 PM IST

पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर ट्रेंड होतोय #BoycottMaldives; भारतीयांचा का होतोय संताप?

Boycott Maldives: पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्याने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळं भारतीयांमध्ये चांगलाच संताप होत आहे. 

Jan 7, 2024, 02:03 PM IST

WC आधी नेपाळी खेळाडूचा 'गदर', मैदानात अक्षरश: वादळ; थोडक्यात वाचला World Record

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजाने केलेली ही सातवी उत्कृष्ट कामगिरी आहे. तसंच नेपाळी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

 

Oct 1, 2023, 10:04 PM IST

Extra marital affair: बायकोला लफडं कळू नये म्हणून व्हिसाची पानं टराटरा फाडली, पण...

Crime News : कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगून गर्डफ्रेंडसोबत मालदीवला एन्जॉय करत होता. फुल मस्ती धमाल केल्यानंतर त्याने पुन्हा भारतात प्रवासाला सुरूवात केली पण...

Oct 27, 2022, 10:58 PM IST

रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा

रश्मिका आणि विजय दोघेही मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय (Enjoy) करत असल्याचा दावा या कपलच्या (Couples) चाहत्यांकडून केला जात आहे.

Oct 9, 2022, 08:10 PM IST

मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स

अंशुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 25, 2022, 10:53 AM IST

The Family Man च्या अभिनेत्रीचा मालदीवमध्ये हॉट बिकिनी लूक, नेटकरी म्हणाले...

बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटींच आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन मालदीव आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी मालदीव बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Jun 12, 2022, 01:55 PM IST

IPL नंतर थकवा घालवण्यासाठी पत्नीसोबत मालदीवला पोहोचला रोहित

IPL मधून OUT झाल्यानंतर पत्नीसोबत सुट्टीचा आनंद घेतोय रोहित, रोमाँटिक फोटो व्हायरल

May 25, 2022, 12:35 PM IST

मलाइकाची अर्जुनसोबत रोमँटिक डिनर डेट, प्रेमात आकंठ बुडाले दोघं

मलाइका - अर्जुनचा रोमान्स पुन्हा चर्चेत 

Dec 7, 2021, 07:07 AM IST

'इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स' मध्ये दिसणार आता हा बॉलिवूड अभिनेता, शूटिंगसाठी मालदीवला रवाना

रजनीकांत आणि अक्षय कुमार नंतर, आता हा बॉलिवूड अभिनेता 'इनटो द वाइल्ड विथ बीयर ग्रिल्स' मध्ये झळकणार

Sep 12, 2021, 09:03 PM IST

समुद्रात पुशअप करत या क्रिकेटरने दाखवला स्वॅग

 समुद्राच्या तळाशी स्क्वॅट 

May 18, 2021, 10:46 PM IST

मोठे टेन्शन गेले, चीनचे भरकटलेले रॉकेट 'या' ठिकाणी कोसळले

कोविड संकटानंतर आणखी एका मोठ्या संकटाची भीती वर्तविण्यात येत होती. चीनचे भरकटलेले रॉकेट  (China Rocket) कोसळून मोठी आपत्ती येण्याची भीती वर्तविली गेली होती. 

May 10, 2021, 03:31 PM IST

मालदीवमध्ये थांबलेले हे 2 ऑस्ट्रेलियन खेळाडू भिडले, माहिती पुढे आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश बंदी असल्याने सध्या क्रिकेटर मालदीवमध्ये थांबले आहेत.

May 9, 2021, 06:06 PM IST

भारतातून या देशात रवाने झाले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, सीमा उघडेपर्यंत पाहावी लागणार वाट

देशाच्या सीमा बंद असल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आता देशात परतण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

May 6, 2021, 05:52 PM IST