malaika arora marathi look

मलायकाचा मराठमोळा लूक पाहिला का? मराठीतील कॅप्शनही चर्चेत

Item Song Dancer Marathi Looks: तिनेच तिच्या या लूकमध्ये एक पोस्ट केली असून मराठी कॅप्शन दिली आहे.

Oct 28, 2023, 01:08 PM IST

VIDEO: केसात गजरा अन् कपाळी चंद्रकोर...; मराठमोळ्या लुकमध्ये मलायकालाचा जलवा, फॅन्स म्हणतात...

Malaika Arora Marathi Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा हिची. नुकतीच ती झी मराठी अवोर्डमध्ये उपस्थित होती. यावेळी तिचा मराठमोळा अंदाज पाहून प्रेक्षक खूश झाले होते

Oct 27, 2023, 06:30 PM IST