तिच्या या मराठी लूक प्रमाणेच पोस्टची कॅप्शनही खास आहे

मराठमोळा लूक

पारंपरिक ते अधिक सुंदर म्हणत बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीने तिला मराठमोळा लूक शेअर केला आहे.

अंगात चोळी

कानात नाजूक बुगडी

केसात गजरा...

अगदी तिने केसात गजराही माळला आहे.

नाकात नथ

कपाळी टीळा अन् नाकात नथ...

नक्कीच व्हाल थक्क

तुम्ही तिला अनेकदा पापराझींच्या व्हिडीओमध्ये किंवा बातम्यांमध्ये नक्कीच पाहिलं असणार पण तिचा हा मराठमोळा लूक तुम्हाला नक्कीच थक्क करेल.

कोण आहे ओळखलं का?

तुम्ही ओळखलं की नाही या अभिनेत्रीला? ती आयटम गर्ल्ड म्हणून प्रचंड लोकप्रिय असून अनेक चित्रपटांमध्ये तिने बरेच आयटम नंबर्स केले आहेत.

ही अभिनेत्री आहे...

ही अभिनेत्री आहे मलायका अरोरा.

VIEW ALL

Read Next Story