malaika arora look

उर्फी जावेदच्या स्पर्धेत उतरली मलायका अरोरा; बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Nov 6, 2023, 02:50 PM IST

VIDEO: केसात गजरा अन् कपाळी चंद्रकोर...; मराठमोळ्या लुकमध्ये मलायकालाचा जलवा, फॅन्स म्हणतात...

Malaika Arora Marathi Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा हिची. नुकतीच ती झी मराठी अवोर्डमध्ये उपस्थित होती. यावेळी तिचा मराठमोळा अंदाज पाहून प्रेक्षक खूश झाले होते

Oct 27, 2023, 06:30 PM IST

अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

'झलक दिखलाजा सीझन 11' लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे.

Oct 10, 2023, 06:30 PM IST

Malaika Arora Look : मलायकाने फ्लॉन्ट केली तिची परफेक्ट फिगर, चाहते क्लीन बोल्ड!

मलायका अरोरा स्टाईल आणि लूकच्या बाबतीत नेहमीच बड्या-बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका बर्‍याचदा अशा कपड्यांमध्ये कॅमेऱ्यात दिसली आहे की, तिचा लूक पाहून चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. 

Feb 27, 2023, 08:26 PM IST