malaika arora khan

दिव्यांग चाहत्यानं कमरेवर हात ठेवून फोटो काढताच अशी होती मलायकाची Reaction

Malaika Arora :  मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 20, 2023, 11:19 AM IST

अर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?

Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे. 

Apr 20, 2023, 09:42 PM IST

I said yes! अर्जुनसोबत लग्नासाठी मलायकाचा होकार

अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship). 

Nov 10, 2022, 11:39 AM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

मलायका-अरबाज पुन्हा एकत्र येताच अर्जुनचं मोडलं स्वप्न

घटस्फोटानंतर मलायका-अरबाज यांच्या पुन्हा प्रेमाचा बहर, अर्जुनला मात्र प्रेमविरह... मलायकाच्या एका पोस्टमुळे चर्चांना उधाण

 

Oct 3, 2022, 03:23 PM IST

Malaika सोबतच्या नात्यावर अर्जुन, अरबाज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलणार

अरबाज हा तिचा Ex Husband आहे, तर अर्जुनसोबत मलायका सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. 

 

Sep 20, 2022, 11:20 AM IST

हे आहे 48 वर्षीय मलायका अरोराच्या चमकदार त्वचेचे रहस्य, ती वापरते हे 3 घरगुती उपाय

  त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके सोपे आणि स्वस्त आहेत की तुम्ही आजपासूनच तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.

Jul 27, 2022, 01:58 PM IST

कसलं लग्न आणि कसलं काय... इथे तयारी सुरु होताच मलायकानं धरली हिमालयाची वाट

अशाच वातावरणात रमलीये मलायका, अर्जुन तिच्यापासून कैक मैल दूर 

 

May 20, 2022, 10:26 AM IST

मलायका अरोराने नाव बदलून केला मोठा खुलासा

सर्वांनाच मिळाला मोठा धक्का 

Dec 10, 2018, 12:20 PM IST

अर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी

यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान... 

May 13, 2016, 02:27 PM IST

होय आम्ही वेगळे होतोय, मलायका-अरबाजचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा हे दोघंही घटस्फोट घेत असल्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना अखेर त्या दोघांनीच पूर्णविराम दिलाय.

Mar 28, 2016, 09:14 AM IST

मलाईका-अरबाज खानच्या घटस्फोटाचं खरं कारण

बॉलिवूडमध्ये अनेकांच्या ब्रेकअपच्या चर्चा येणं सुरुच आहे. काही दिवसांपासून मलाईका आणि अरबाज खान यांचा देखील डिवॉर्स झाल्याच्या चर्चा आहेत. पण यंदा एक नवं कारण समोर आलं आहे.

Mar 21, 2016, 07:01 PM IST

...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!

कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.

Mar 3, 2016, 10:19 PM IST

... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?

 नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.

Jan 30, 2016, 09:18 AM IST

अरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ?

बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे.

Jan 29, 2016, 09:54 PM IST