malaika arora accident

Malaika Arora Bold Photo : मलायकाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मलायकाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, मलायकाचे नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

Feb 28, 2023, 07:30 PM IST

कॅमेरासमोरच Malaika - Amrita मध्ये जुंपली; 'या' कारणामुळं सख्ख्या बहिणींचा वाद

Moving in With Malaika Show : भर कार्यक्रमात तिचा सख्ख्या बहिणीशी म्हणजेच अमृता अरोरा हिच्याशी (Amrita Arora) वाद झाला आणि पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. पाहा वाद होण्यामागचं कारण काय? 

 

Dec 30, 2022, 10:22 AM IST

'अगं शर्टचं...', बोल्ड लूकमुळे Malaika पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर मलायकाचा नवीन लूक (look) व्हायरल (viral) झाला आहे.

Sep 18, 2022, 09:57 AM IST

'आयटम म्हणाल तर...', संतापात कोणाला बजावतेय Malaika Aarora?

'आयटम' म्हणताच संतापली मलायका अरोरा, दिली अशी तंबी

 

Jul 13, 2022, 09:49 AM IST

टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल

मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट 

May 26, 2022, 08:08 AM IST

मलायका अरोरा आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी होण्यास होती नाखूष, मोठं कारण समोर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले आणि चर्चेत आले.

May 6, 2022, 06:53 PM IST

खाजगी आयुष्यातील 'त्या' एका प्रसंगाने Malaika Arora च्या अंगावर काटा

'तो सीन आणि सर्वत्र फक्त रक्त...' खासगी आयुष्यात 'त्या' प्रसंगाचा सामना केल्यानंतर मलायका म्हणते...

 

Apr 22, 2022, 09:58 AM IST

अपघातानंतर मलायकाच्या चेहऱ्यात बदल; फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता

Apr 16, 2022, 03:50 PM IST

अपघातानंतर मलायकाची अशी काळजी घेतोय अर्जुन कपूर.. व्हिडीओ व्हायरल

'बॉयफ्रेंड असावा तर असा...' अपघातानंतर मलायकाची प्रचंड काळजी घेतोय अर्जुन कपूर... व्हिडीओ व्हायरल 

 

Apr 9, 2022, 03:37 PM IST

अपघातानंतर मलायकाचा पहिला फोटो समोर; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मलायका अरोराच्या कारला अपघात झाला आहे

Apr 5, 2022, 01:14 PM IST

मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, पण कुठे आहे अर्जुन कपूर?

अभिनेत्री मलायका अरोराचा शनिवारी कार अपघात झाला. त्यानंतर तिला तात्काळ पनवेल येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

 

Apr 3, 2022, 02:57 PM IST

मलायका अरोराचा अपघात; कधी मिळणार डिस्चार्ज, प्रकृती अद्यापही...

शनिवारी मलायकाच्या कारला अपघात, सध्या कशी आहे तिची प्रकृची, चाहत्यांना सतावतेय आभिनेत्रीची चिंता

 

Apr 3, 2022, 08:14 AM IST

मलायका अरोराचा कार अपघात; अभिनेत्री रुग्णालयात दाखल

भिनेत्री मलायका अरोराच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे.

Apr 2, 2022, 09:57 PM IST