VIDEO : नागपूरच्या लकडगंज परिसरात फर्निचर कारखान्याला आग
VIDEO : नागपूरच्या लकडगंज परिसरात फर्निचर कारखान्याला आग
May 5, 2021, 01:05 PM ISTडोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला आग, फेस २ मधील सर्व कंपन्या बंद
डोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला आग, फेस २ मधील सर्व कंपन्या बंद
Feb 18, 2020, 05:30 PM ISTअनावधानाने गॅसची पाईपलाईन कापल्याने आगीचा भडका
वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला.
Jan 24, 2020, 07:12 PM IST'या' कारणामुळे लागली एमटीएनएलच्या इमारतीला लागली आग?
बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचा श्वास कोंडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jul 22, 2019, 06:48 PM ISTएमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग पसरली आहे.
Jul 22, 2019, 04:26 PM ISTसुरत | सुरतमधील भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Surat Takshashila Complex Major Fire Breaks Out People Jumps Of Commercial Buildings
सुरतमधील भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
खालापुरातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा मोठी आग लागली.
May 17, 2019, 10:37 AM ISTAndheri Fire: मृतांच्या आकड्यात वाढ, आगीचं राजकारण सुरू
सहावरुन आता मृतांचा आकडा पोहोचला....
Dec 18, 2018, 07:57 AM IST
Andheri Fire: घाबरल्यामुळे रुग्णांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या; अनेक जण फ्रॅक्चर
स्नॉर्केल शिडी आणून रुग्णांना खाली उतरवायला सुरुवात
Dec 17, 2018, 06:10 PM ISTAndheri Fire: कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा सहावर
भीषण आगीत दोघांचा मृत्यू;१०८ जखमी
Dec 17, 2018, 05:24 PM ISTमुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव
आग लागलीच कशी? उच्चस्तरीय चौकशी होणार
Dec 4, 2018, 07:26 AM IST
पुण्यात २०० झोपड्या आगीत खाक
मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली.
Nov 28, 2018, 09:31 PM ISTपुण्यात झोपडपट्टीला भीषण आग; २०० झोपड्या जळून खाक
आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलेंडर्सचा स्फोट झाला.
Nov 28, 2018, 03:58 PM ISTपरळमध्ये गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Aug 27, 2018, 05:01 PM ISTऔरंगाबाद | व्हिडिओकॉन कंपनीत अग्नीतांडव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 05:55 PM IST