majhya navaryachi baayko

माझ्या नवऱ्याची बायको : राधिका आता स्त्री उद्योजिका

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

Mar 26, 2018, 01:33 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको : अथर्वच्या मुंजीत गुरूला मिळणार महाप्रसाद..!

  'गुरु-राधिका-शनाया' या त्रयीने महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे.

Dec 22, 2017, 08:56 PM IST