श्रीलंका धुमसत असताना 'ती' भारतात आली, युपीतल्या तरुणाशी लग्नगाठ बांधली
मुळच्या श्रीलंकेच्या असलेल्या एका तरूणीने भारतात येऊन युपीतल्या तरूणाशी लग्न केलेय. त्यामुळे या लग्नाची एकच चर्चा रंगलीय.
May 16, 2022, 09:30 PM ISTSri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती बिकट, लष्करानंतर आता पोलिसांनाही 'हे' आदेश
श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
May 11, 2022, 09:30 PM ISTSri Lanka crisis: श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, आंदोलकांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश
श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर, नागरिकांचं सरकारविरोधात हिंसक आंदोलन
May 10, 2022, 08:44 PM ISTश्रीलंकेत आंदोलनामुळे बिकट परिस्थिती, पंतप्रधानांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ
श्रीलंकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. नागरिक सरकारविरोधात हिंसक आंदोलन करत आहेत.
May 10, 2022, 06:12 PM ISTपंतप्रधान यांचे घर जाळलं! खासदाराचा मृत्यू ; श्रीलंकेची स्थिती भयंकर
संतप्त जमावाने श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचे घर जाळून टाकले आहे. श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात अनेक जण ठार झाले. तर एका खासदाराचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे
May 10, 2022, 07:59 AM ISTVIDEO | अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी दिला राजीनामा
shrilanka pm mahinda rajapaksa finally resigned
May 9, 2022, 08:50 PM ISTसोन्याच्या लंकेची आज इतकी बिकट अवस्था, साधा कागद छापायला पैसे नसल्याने परीक्षा रद्द
Sri lanka Economic crisis : श्रीलंकेतील परिस्थिती आता भीषण होत चालली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
Mar 25, 2022, 02:13 PM ISTश्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान
श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.
Oct 27, 2018, 10:33 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTनरेंद्र मोदींच्या शपथविधीला जयललितांचा बहिष्कार?
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीनं अनेकांनी टीका केलीय. तर दुसरीकडे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधीला बोलावल्यानं तामिळनाडूत अनेक नेते खवळलेत. मोदींच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवर जयललिता बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
May 25, 2014, 07:17 PM ISTपाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकाही भारतीय मच्छिमारांना सोडणार!
पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेनंही भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधीच राजपक्ष यांनी हे आदेश दिले आहेत.
May 25, 2014, 05:32 PM IST