mahesh babu instagram

किती सुंदर! महेश बाबूच्या लेकीचा No Make Up लूक पाहून सगळेच हैराण

Mahesh Babu Family :  दमदार चित्रपट आणि प्रभावी भूमिका यांच्या बळावर महेश बाबूनं कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. असा हा अभिनेता सध्या त्याच्या कुटुंबाला वेळ देत आहे. 

Apr 12, 2024, 01:10 PM IST

पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ

चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका 'प्रिन्स'नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? 

Aug 9, 2022, 11:25 AM IST

सुपरस्टार अभिनेत्याचे पत्नीसोबतचे इंटिमेट Photo लीक; संधी मिळताच तो...

पत्नीवर असणारं प्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो

Aug 1, 2022, 02:41 PM IST

महेश बाबूच्या कुटुंबात पुन्हा लगीनघाई? चौथ्यांदा लग्न करण्यास 'तो' सज्ज

कुटुंबातील एका व्यक्तीमुळं त्याच्याच नावाला चर्चेचं वलय मिळताना दिसत आहे

Jun 22, 2022, 01:56 PM IST

पत्नीसोबत Superstar अभिनेत्याचा Romance जगासमोर; 'खुल्लमखुल्ला प्यार' काय असतं ते इथे पाहून लक्षात येतंय

अचानकच या जोडीबद्दल इतकं कौतुकाचे शब्द बोलण्यामागचं कारण म्हणजे ही जोडी नुकतीच त्यांच्या सुट्टीवरून परत आली आहे

May 6, 2022, 11:30 AM IST