महेश बाबूचं कुटुंब

किती सुंदर! No Make Up लूकमध्ये महेश बाबूच्या लेकिला पाहून सगळेच हैराण

सुरेख ताळमेळ

घर आणि कलाजगत यांच्यामध्ये सुरेख ताळमेळ साधणारा महेश बाबू पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करताना दिसत आहे.

Dream Destination

कुटुंबासोबतच्या निवांत क्षणांसाठी मुलाबाळांसह तो पोहोचला आहे युरोपला. तुम्हालाही वाटला ना हेवा? कारण, युरोप हे अनेकांचच Dream Destination.

फोटो

युरोपच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेणाऱ्या महेश बाबूनं त्याच्या लेकीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सर्वांच्याच नजरा या फोटोवर खिळल्या.

नो मेकअप लूक

जाहिराती किंवा अशाच कोणा कारणामुळं माध्यमांसमोर येणारी सितारा महेश बाबूच्या या फोटोंमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत असून तिच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य आणि तिचं रुप पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

युरोप आणि निवांत क्षण

सुपरस्टार महेश बाबूची लेक आता इतकी सुंदर दिसू लागलीये हे पाहून तीसुद्धा वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पुढे येणार का? असे प्रश्नही अनेकांना पडले आहेत.

फोटो तुम्हाला कसे वाटले?

महेश बाबू, त्याचं कुटुंब आणि त्याहूनही त्याची लेक सितारा, यांच्या युरोप दौऱ्याचे फोटो तुम्हाला कसे वाटले? (छाया सौजन्य- महेश बाबू/ Instagram)

VIEW ALL

Read Next Story