mahayuti government

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

 

Dec 9, 2024, 09:54 AM IST

एकनाथ शिंदेंविना शपथविधी उरकण्याची भाजपची होती तयारी?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.

Dec 6, 2024, 07:35 PM IST

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 5, 2024, 08:43 PM IST
Nana Patole said that the government in the state was not formed democratically PT54S

हे लोकशाही मार्गाने तयार झालेलं सरकार नाही : नाना पटोले

Nana Patole said that the government in the state was not formed democratically

Dec 4, 2024, 07:15 PM IST
Kiran Pawaskar On Devendra Fadnvis Meets To Eknath Shinde PT12M12S

किरण पावसकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

Kiran Pawaskar On Devendra Fadnvis Meets To Eknath Shinde

Dec 3, 2024, 08:20 PM IST
Swearing-in ceremony of the mahayuti government at Azad Maidan PT9M45S

5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी

Swearing-in ceremony of the mahayuti government at Azad Maidan

Nov 30, 2024, 08:55 PM IST

Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet

Maharashtra Mahayuti Government New Cabinet : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे सोमवारी 25 नोव्हेंबरला समोर येणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड झाली आहे, अशी माहिती मिळतेय. कोणाच्या गळा मंत्रिपदाची माळ पडणार आहे पाहूयात यादी

Nov 24, 2024, 04:01 PM IST

पवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं

Abhijit Bichukale total Votes:  बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात अभिजित बिचुकलेने निवडणूक लढवली होती. 

Nov 24, 2024, 03:22 PM IST

महायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?

Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे.  मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात 

 

Oct 19, 2024, 05:34 PM IST

टोलमाफीचा फायदा मुंबईकरांना की ठेकेदारांना? सरकारच्या टोलमाफीवर विरोधकांचा संशय

Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय. 

 

Oct 14, 2024, 09:25 PM IST

महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना  पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.

Oct 11, 2024, 09:04 PM IST

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात  विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..

Oct 10, 2024, 08:55 PM IST