mahayuti government

'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे. 

Sep 9, 2024, 03:19 PM IST

'राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो'; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  महायुतीमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी सर्व मंत्र्यांवर टीका केली आहे. 

Aug 9, 2024, 04:25 PM IST

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

 

Aug 9, 2024, 08:18 AM IST

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

Jul 22, 2024, 06:17 PM IST