maharashtra

Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये. 

Feb 19, 2024, 06:45 AM IST

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. 

Feb 18, 2024, 07:09 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला

Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Feb 18, 2024, 04:57 PM IST

Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार

18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Feb 18, 2024, 07:05 AM IST

कोस्टल रोड संदर्भात मोठी अपडेट, वरळी ते मरीन ड्राईव्ह लेन वाहतुकीसाठी सज्ज पण...

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणाऱ्या प्रत्येकी एका लेनचे काम  पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र या मार्गिकेसाठी मुंबईकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Feb 17, 2024, 10:01 AM IST
BJP National Council Meeting In Delhi PT40S

New Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना

New Delhi | दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन, महाराष्ट्रातील सर्व भाजप आमदार रवाना

Feb 17, 2024, 08:00 AM IST

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल

Loksabha Election 2024 : अजित पवार शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाले. आणि साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा आहे.. त्यात आता सुनेत्रा पवारांची एन्ट्री झालीय.

Feb 16, 2024, 07:27 PM IST

इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या. 

Feb 16, 2024, 02:44 PM IST