Maharashtra Weather | आजपासून थंडीचा कडाका वाढणार?
Maharashtra Weather Cold May increased till 11th February
Feb 6, 2024, 10:00 AM ISTबदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या
Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
Jan 30, 2024, 08:49 AM ISTमहाराष्ट्र गारठणार, 'या' तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम; हवामान विभागाने दिला इशारा
Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हीच परिस्थिती कधीपर्यंत राहणार याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
Jan 28, 2024, 07:50 AM IST
Weather Update: 'या' भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय.
Jan 27, 2024, 07:34 AM ISTAyodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.
Jan 22, 2024, 07:44 AM IST
Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 06:56 AM ISTढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.
Dec 8, 2023, 07:05 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम
Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त...
Dec 7, 2023, 07:07 AM ISTWeather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.
Dec 6, 2023, 06:54 AM IST
विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती...
Dec 4, 2023, 07:04 AM ISTWeather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या 'या' भागात हिमवृष्टीचा अंदाज
Weather News : देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत. राज्यात सध्या अवकाळी थैमान घालत असल्यामुळं अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत.
Dec 1, 2023, 07:31 AM ISTWeather Update : मराठवाड्यासह नाशिकला गारपिटीचा इशारा; विदर्भात अवकाळी घालणार थैमान
Weather Update : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासधूस केली असून, हे संकट पुढील 48 तासांसाठी तरी कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:56 AM IST