Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
May 13, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 10, 2024, 07:17 AM IST
Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
May 9, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Maharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
May 8, 2024, 07:32 AM IST
Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
May 7, 2024, 08:08 AM ISTMaharashtra Weather | उन्हाच्या तडाख्यानं थंड हवेची ठिकाणंही तापली
Maharashtra Temperature Rise Above 40 Degree
Apr 29, 2024, 12:10 PM ISTMaharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?
Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
Apr 27, 2024, 06:41 AM ISTMaharashtra Weather | विदर्भात 2 दिवस ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता
Nagpur Regional meterological Department Issued YellowAlert Of Unseasonal Rainfall
Apr 22, 2024, 10:55 AM ISTVIDEO | तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसाने पाणीच पाणी
Maharashtra Rain heavy rainfall in Tuljabhavani temple Dharshiv cause water logging
Apr 20, 2024, 09:05 PM ISTमहाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं
धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
Apr 20, 2024, 06:48 PM ISTऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTमहाराष्ट्रात विचित्र हवामान! एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
राज्यात एकीकडे 3 दिवस काही भागांत अवकाळी पाऊस पडतोय. तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Mar 31, 2024, 09:39 PM ISTमार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?
Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा
Mar 31, 2024, 11:06 AM ISTराज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका
Unseasonal Rains: या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
Mar 29, 2024, 09:42 PM ISTWeather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Mar 7, 2024, 08:52 AM IST