विधानसभा निवडणुकीत लग्न हा प्रचाराचा मुद्दा, लग्नाळू बनवणार का आमदार?
Marriage is a Campaign Issue: आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देणार, असं आश्वासनच राजेसाहेब देशमुखांनी दिलंय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 7, 2024, 07:48 PM ISTशिवाजी पार्कच्या सभेसाठी दोन्ही ठाकरेंचा आग्रह! 17 नोव्हेंबरला कोणाची तोफ धडाडणार?
Uddhav Thackeray ShivSena and MNS: 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत होतोय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरची प्रचारसभेसाठी शेवटची रात्र आहे.
Nov 7, 2024, 05:23 PM ISTशिवडी मतदारसंघात भाजपची मोठी खेळी! 'या' उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Maharashta Assembly: शिवडी मतदारसंघातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपे आपला उमेदवार दिला नाहीय. त्यामुळे भाजपचा पाठींबा कोणाला? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.
Nov 5, 2024, 09:46 PM ISTशिवसेनेचे 8 आमदार, 2 मंत्री संपर्कात; आदित्य ठाकरेंचा 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत खळबळजनक दावा
Aaditya Thackeray on Shivsena MLA: झी 24 तासच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आपल्या संपर्कात होते. जाहीर माफी मागण्याची त्या आमदारांची तयारी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Nov 5, 2024, 05:14 PM ISTमनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.
Nov 4, 2024, 09:40 PM ISTMaharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Nov 4, 2024, 09:16 PM IST
महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक, बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?
Mahavikas Aghadi Rebel Candidates: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं.
Nov 4, 2024, 08:57 PM IST
अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?
Amaravati Politics: रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.
Nov 4, 2024, 08:53 PM ISTमुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर बाई नाचते,ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरे संतापले!
Raj Thackeray On CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन 'हीच का लाडकी बहीण योजना?' असे म्हणत चिमटे काढले.
Nov 4, 2024, 07:52 PM IST'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Shaad Pawar On Manoj Jarange: मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
Nov 4, 2024, 03:53 PM IST'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर
Sada sarvankar On Raj Thackeray: तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
Nov 4, 2024, 03:06 PM ISTशरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?
Sharad Pawar on Rashmi Shukla: शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
Nov 4, 2024, 02:32 PM ISTनाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल
Shivsena 2 Candidate Not Reachable: विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
Nov 3, 2024, 09:24 PM ISTअजित दादांविना सुप्रिया ताईंची भाऊबीज! पाहा पवार कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण
बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.
Nov 3, 2024, 08:43 PM ISTमुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..'- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण
Nawab Malik On Sana Malik: . केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले.
Nov 2, 2024, 09:49 PM IST