maharashtra vidhan sabha election 2024 latest news in marathi

बारामतीत दादा-ताई आणि 'दुश्मन'; जनता कुणाला साथ देणार?

Supriya Sule And Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा टीका केल्यानंतर आत सुप्रिया सुळेंनी त्यांना उत्तर दिलंय.

Nov 13, 2024, 09:16 PM IST

Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?

Thackeray Vs Thackeray: आता बॅग तपासणी मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय. 

Nov 13, 2024, 08:36 PM IST

शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'

Sharad Pawar on Dilip Walse Patil: या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं शरद पवारांनी म्हटल आहे. 

Nov 13, 2024, 07:59 PM IST

'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा

Amit Thackeray: 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

Nov 13, 2024, 06:12 PM IST

भाजपच्या 'बटेंगे-कटेंगे'नंतर ओवेसींचा 15 मिनिटांचा इशारा; महाराष्ट्रातला प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर?

Akbaruddin Owaisi Speech:  महाराष्ट्राच्या प्रचारात बटेंगे कटेंगे आणि 15 मिनिटांच्या इशाऱ्याची जोरदार चर्चा होतेय. 

Nov 12, 2024, 09:48 PM IST

राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?

Sanjay Raut Chair In MNS Sabha: राज ठाकरेंच्या विक्रोळी येथील सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची पाहायला मिळाली. 

Nov 12, 2024, 08:53 PM IST

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. 

Nov 12, 2024, 02:37 PM IST

Viral Video: प्रचार रॅलीत चिडलेल्या महिलेवर सदा सरवणकरांंच्या मुलाचे गंभीर आरोप

Samadhan Sada Sarvankar Post: आज कोळीवाड्यातील प्रचारावेळी सदा सरवणकर यांना एका महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. 

Nov 11, 2024, 08:24 PM IST

मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा घुमजाव? पदावरुन महायुतीत सुप्त संघर्ष?

Amit Shah on Maharashtra CM Post: महाराष्ट्रात विधानसभा निवडुकीच महासंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाब उत्सुकता आहे. 

Nov 10, 2024, 09:34 PM IST

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

Raj Thackeray on Uddhav Thackeray: स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Nov 10, 2024, 02:24 PM IST

निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?

Maharashtra Casteism Issue: भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही. शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय.

Nov 9, 2024, 09:37 PM IST

'भावकीच्या नावाने मला बदनाम का करतोय?', भरसभेत अजित पवार कोणावर बरसले?

Ajit Pawar Angry: . यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावले

Nov 9, 2024, 05:20 PM IST

विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस,महाराष्ट्रातलं राजकारण कुठे चाललंय?

Election Commission seized Crores of cash: आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत कोट्यवधींचं घबाड जप्त केलंय. 

Nov 8, 2024, 09:35 PM IST

'तुमच्या मतदारसंघात सिंगल पोरांची संख्या वाढलीय का?' धनंजय मुंडें स्पष्टच म्हणाले...

Dhananjay Munde Reaction: बीड जिल्ह्याने आतापर्यंत कर्तुत्ववान माणसाला संधी दिली होती. पण आता यात जातीपातीचं राजकारण आलं आणि लोकसभेत याचा परिणाम दिसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

Nov 8, 2024, 07:04 PM IST

सदाभाऊंच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद, महायुतीला फटका बसणार?

Sadabhau Khot Controversy: सदाभाऊ खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला.

Nov 7, 2024, 08:22 PM IST