maharashtra public service commission

MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public service commission) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

 

Jun 15, 2022, 08:28 PM IST

MPSC Exam | एमपीएससीने मुख्य परीक्षा पुढे ढकलली, नक्की कारण काय?

एमपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. 

Jan 27, 2022, 09:25 PM IST

MPSC चा संतापजनक प्रकार, मृत्यूनंतरही स्वप्नील लोणकरची क्रूर थट्टा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात 24 वर्षांच्या स्वप्नील लोणकरने (Swapnil Lonkar) गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती. 

Dec 14, 2021, 10:14 PM IST

राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आमनेसामने

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्तेत आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार (Maharashtra Government) यांच्यात आतापर्यंत अनेकदा संघर्ष झाला आहे.

 

Aug 3, 2021, 07:27 PM IST

MPSC च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय

  MPSC  (Maharashtra Public Service Commission) ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी काहीशी दिलासादायक आणि  महत्वाची बातमी आहे.

Jul 28, 2021, 04:35 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

Aug 14, 2020, 07:15 AM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये  होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Nov 22, 2019, 07:57 PM IST

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 12, 2015, 08:49 AM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 12, 2015, 08:33 AM IST

पोलीस उपनिरीक्षकाच्या ७१४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ७१४ जागांवर भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०१३ आहे.

Jul 22, 2013, 04:29 PM IST