Weather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
Maharashtra News: सध्या नोव्हेंबर महिना (november) सरला असून आता थंडीची उब सगळीकडेच जाणवू लागली आहे. मागच्या महिन्यातही अनेक ठिकाणी थंडीनं (winter season in maharashtra) राज्यात डोकं वर काढलेलं होतं.
Dec 2, 2022, 12:11 PM ISTUdayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आक्रमक, रायगडावर आक्रोश आंदोलन
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले उद्या रायगडावर आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आज ते सातऱ्यातून रवाना होतील.
Dec 2, 2022, 12:00 PM ISTGold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी
Gold Mine In Sindhudurg : चंद्रपुरात सोन्याच्या (Gold) दोन खाणी असल्याचा केंद्रीय खनीकर्म विभागाचा अहवाल समोर आला आहे. तसेच सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणींसाठी चाचणी सुरु आहे.
Dec 2, 2022, 11:15 AM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM ISTप्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास
Pune news: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे.
Dec 2, 2022, 09:56 AM ISTVideo : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Dec 2, 2022, 08:02 AM ISTमुंबईत कोरियन तरुणीचा विनयभंग, लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान 2 तरुणांकडून छेडछाड
Korean Women Harrased in Mumbai: या तरुणांचा उद्देश लक्षात येताच या तरुणीनं तिथून निघायचा निर्णय घेतला. पण...
Dec 1, 2022, 10:25 PM ISTशिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा
Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत.
Dec 1, 2022, 07:07 PM ISTराज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
UNIFORM CIVIL CODE : राज ठाकरे यांचाही समान नागरी कायद्याला पाठिंबा, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Dec 1, 2022, 07:05 PM IST
राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा
Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
Dec 1, 2022, 01:17 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM ISTराज्यपाल कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्यास राष्ट्रवादी कडून बक्षीस, पुण्यात लावले बॅनर
राज्यापालांचे धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर
Nov 20, 2022, 01:20 PM IST
Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत
Sanjay Raut On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावरुन शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra Political News)
Nov 20, 2022, 01:03 PM ISTMumbai Local Mega Block : धोकादायक कर्णाक पुलाचे इतके टक्के पाडकाम पूर्ण, मुंबईकरांना दिलासा
कर्णाक पुलाचे 30 टक्के पाडकाम पूर्ण लवकरच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी येईल समोर.
Nov 20, 2022, 08:46 AM ISTशिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update
शिंदे गट 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Nov 20, 2022, 07:04 AM IST