Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी
Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Nov 6, 2022, 01:53 PM ISTMaharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.
Nov 6, 2022, 11:19 AM ISTAndheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे.
Nov 6, 2022, 07:17 AM ISTNawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश
Nawab Malik properties : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे.
Nov 5, 2022, 08:26 AM ISTAshok Chavan: चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या बॅनरचीच चर्चा
Maharashtra Political Update : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची ही तिसरी पिढी आहे.
Nov 4, 2022, 03:13 PM ISTDeepali Sayyad : मोठी राजकीय उलथापालथ ! शिंदे गट देणार ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नावाची जोरदार चर्चा
Maharastra Politics: आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.
Oct 30, 2022, 08:10 AM ISTVote! तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरेल?, मांडा तुमचं मत
उद्धव ठाकरेंची संभावित तीन चिन्हं, तुम्हाला काय वाटतं कोणतं चिन्ह योग्य ठरेल?
Oct 9, 2022, 11:34 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाकडून 'या' 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर
उद्धव ठाकरेंनी अशा तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आलीये.
Oct 9, 2022, 11:03 AM ISTMaharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात...
अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत.
Oct 9, 2022, 10:49 AM ISTदेवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भाजपनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे.
Jul 15, 2022, 08:36 AM IST